Cafeमराठी.com

सुप्रसिद्ध “निफ सौंदर्य ” स्पर्धा २०१८…

The Well Known Niff Beauty Contest… सुप्रसिद्ध “निफ सौदर्य” स्पर्धा २०१८ साठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक, मुंबई, पुणे, मालेगाव, कराड,...

आपला मानूस’ अन् मधुराच मनाला भिडणारं गाणं…

Heart Touching Song in Aapla Manus Marathi Movie… “तू खुपच छान गातेस… मी तुझ आजवरच प्रत्येक गाणं ऐकलंय…गोड.. पहिल्याच ओळीत मनाल भिडणार अस तुझ गाण...

या.. पुन्हा एकदा प्रेमात पडू या !!!

Come..Fall In Love Once Again… आजच्या तरुणाईच्या धकाधकीची लाइफस्टाइलमध्ये ‘लग्न’ करायचं तर असतं, पण ती चार चौघांसमोर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने सोबत आलेल्या जबाबदा-या सांभाळायला कोणी...

प्रवासाच्या आठवणींचा उलगडणार खजिना

Penguin Parade Article on Travelkari Medha… रोजचं सकाळी उठणं, आवरणं, कामाला जायचं, रात्री घरी आणि मग झोप. या रोजच्या दिनक्रमामधून आपल्याला काही तरी वेगळ हवं...

Episode 5 Marathi Web Series | लुख्खे लांडगे | Lukkhe Landge

Episode 5 Lukkhe Landge THE MASTER PLAN… लुख्खे लांडगे – चार आऊली पोरांची आऊली गोष्ट ते पण एकदम आऊली अंदाज मध्ये! सिरीज बघतांना आठवा तुमच्या...

भारतातील पहिला विना इलेक्ट्रॉनिक किडिंग्टन पुण्यात…

India’s First Non-Electronic Kiddingtn in Pune… अलीकडच्या काळात लहान मुलांचं खेळणं कमी झालंय, कारण त्यांचा संपूर्ण वेळ एक तर टीव्हीवर किंवा मोबाईल मधील गेम खेळण्यात...

लुख्खे लांडगे | Lukkhe Landge | Episode 4 | Full Onn Aar Paar (फुल्ल ऑन आर पार)

Episode 4 Lukkhe Landge Full Onn Aar Paar… लुख्खे लांडगे – चार आऊली पोरांची आऊली गोष्ट ते पण एकदम आऊली अंदाज मध्ये! सिरीज बघतांना आठवा...

लवकरच…. बाल तस्करीवर आधारित सिनेमा ‘टपकु’…

 Coming Soon… Tapaku Marathi Movie Base on Child Trafficking… आपल्या विषयामुळे चर्चेत असणारा हिंदी सिनेमा टपकुची शूटिंग मुंबईजवळील वसईत सुरु झाली आहे. वसईतील सुंदर ‘स्वाती...

सुरुवात चुकवू नका अन शेवट कुणाला सांगू नका  –  आपला मानूस

Aapla Manus Marathi Movie… गेल्या वर्षाची म्हणजे २०१७ ची सुरुवात Satish Rajwade च्या दिग्दर्शनातील सुपरहिट सिनेमा “ती सध्या काय करते” ने झाली. मृगजळ या मराठी सिनेमाने सुरुवात...

सचिन पिळगांवकर आणि गजेंद्र अहिरे एकत्र…

Sachin Pilgaonkar and Gajendra Ahire Together… सिनेक्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी सध्या एका वेगळ्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा आजच्या काळातला, अंतर्मुख करणारातरी मनोरंजक असा चित्रपट ‘सोहळा’ या चित्रपटाच्या निमित्ताने साकाराला जात आहे. प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया आणि सुरेश गुंडेचा यांच्या अरिंहत फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ च्या अंतिम शेड्यूलचेचित्रिकरण नुकतेच मढ आयलैंड स्थित क्रिश विला येथे पार पडले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गजेंद्र अहिरे या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.   विशेष  म्हणजे एव्हरग्रीन सचिन पिळगांवकर आणि शिल्पा तुळसकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटांविषयी माहिती देताना सांगितले कि चित्रपटांचे कथानक हे आजच्या विभक्त छोट्या कुटुंबांच्या काळातले आहे. या चित्रपटात नातेसंबंधातीलझालेला बदल आणि नात्यांमध्ये आलेलं वेगळेपण दाखविण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे. सचिन आणि शिल्पाने मुख्य भूमिका साकारली आहे तर ह्या चित्रपटांत विक्रम गोखले, लोकेशगुप्ते, मोहन जोशी व इतर कलाकारांच्या भूमिका देखील तेवढ्याच महत्वपूर्ण आहे. हा चित्रपट एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित करण्याचा मानस आहे. अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी सांगितले, चित्रपटांच्या नावातच सिनेमाची कथा लपलेली आहे. नात्या-गोत्यांच्या संबंधातून रंगणारा हा एक आगळा वेगळा सोहळाआहे.जुन्याकाळी सर्व कुंटुंब एकत्र राहत असे व आता ह्या आधुनिक काळात अत्यंत छोट्या कुटुंबांचे रुप प्राप्त झाले आहे.हा चित्रपट घरांतील प्रत्येक जणासाठी  एक ‘सोहळा’ आहे.या चित्रपटाचेनृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले असून संगीत दिलय नरेंद्र भिडे यांनी. अभिनेत्री शिल्पा तुळसकरने चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटांत माझ्या समोर सचिन पिळगांवकर आहेत,तर चित्रपटांचे दिग्दर्शकगजेंद्रअहिरे आहेत,या दोन दिग्गजांसोबत काम करताना आमचे ट्यूनिंग इतके जुळून आले आहे कि हा सिनेमा फारच सुरेख व उत्तम प्रकारे बनला आहे. घरातल्या प्रत्येकांसाठी हासिनेमा नक्कीच ख-या अर्थाने एक सेलेब्रेशन म्हणजेच सोहळा आहे. चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवशी अभिनेता सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळसकर, आस्था खामकर, लोकेश गुप्ते वअन्य कलाकरांसोबत एक पार्टी सॉंग चित्रित करण्यात आले,  हे गाणे सुरेख जमून आले आहे. मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook...

Episode 3 Girls Getting Drunk | लुख्खे लांडगे | Lukkhe Landge | Marathi Web Series

Episode 3 Girls Getting Drunk… लुख्खे लांडगे – चार आऊली पोरांची आऊली गोष्ट ते पण एकदम आऊली अंदाज मध्ये! सिरीज बघतांना आठवा तुमच्या आयुष्यातील आऊली...

नाशिकच्या Talents ला सुवर्ण संधी !!!

Golden Opportunity For Nashik Talent… “कलके Celebs” चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या नाशिकची ख्याती जगभर आहेच. नाशिकमध्ये देखील विविध क्षेत्रात काम करून...

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.