Padmavati सिनेमाचा 1st Look…


1st Look of Bhansali’s Padmavati Movie…

Padmavati सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच काहीना काही कारणांनी चर्चेत होता. तसेच हा सिनेमा Sanjay Leela Bhansali यांचा असल्यामुळे त्याला वेगळेच वजन आपोआप निर्माण होतं होते. हा सिनेमा एवढा चर्चेत का येत आहे??? असं या सिनेमामध्ये काय असेल??? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात अजूनही सतावत आहे. तर त्याच उत्तर आपल्याला 1st December ला मिळणार आहे. संगीत आणि दिग्दर्शक Sanjay Leela Bhansali यांचा Padmavati सिनेमा 1st December ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

1st Look of Bhansali's Padmavati Movie...

Sanjay Leela Bhansali यांचा प्रत्येक सिनेमा हा शाही थाटात असतो अगदी बडेजावात असतो. त्याचप्रमाणे या सिनेमाच Poster देखील शाही थाटातच त्यांनी प्रदर्शित केले आहे. ते पाहून तुम्हाला कळून येईलच. काल Twitter वरून Padmavati सिनेमाचा Logo Tweet करण्यात आला होता. तसेच राणी पद्मावती उद्या सूर्योदयाबरोबर आपल्या भेटीला येणार आहे असे देखील सांगण्यात आले. त्यानुसार Deepika Padukone ने तिच्या शाही Look मधील 2 Poster Share केले आहेत.

1st Look of Bhansali's Padmavati Movie...

या सिनेमामध्ये आपल्याला Ranveer Singh, Deepika Padukone आणि Shahid Kapoor दिसणार आहेत. राणी पद्मावतीच्या भूमिकेत Deepika Padukone आहे तर Ranveer Singh अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे आणि Shahid Kapoor राजा रावल रतन सिंगची भूमिका साकारणार आहे.

1st Look of Bhansali's Padmavati Movie...

या सिनेमाचं Poster च इतक्या शाही Look मध्ये आहे तर संपूर्ण सिनेमा किती शाही अंदाजात असेल याचा पुरेपूर अंदाज आपल्याला आला असेलच…

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाची निर्मिती Viacom 18 pictures आणि Bhansali Production करणार आहेत. तर 1 December ला  Ranveer Singh, Deepika Padukone आणि Shahid Kapoor ला शाही Look मध्ये पाहण्यास तयार राहा…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Padmavati सिनेमाचा 1st Look…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.