फक्त एक चित्रपट तयार करायला लागली 20 वर्ष !!!


20 Years Only For 1 Movie !!!

एक चित्रपट ! या कलाकृतीमागे कितीतरी हात, मेहनत, स्वप्न, पैसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ या सर्वांचा वापर केलेला असतो. वेळ हा बऱ्याच अर्थाने चित्रपटासंदर्भात महत्वाचा असतो. आता पहा ना नुकताच प्रदर्शित झालेला Jagga Jasoos हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळ जवळ 3 वर्षे लागली तर इतका Media मध्ये बोबाटा झाला. पण प्रेक्षकहो जर तुम्हाला CafeMarathi ने सांगितलं की Bollywood Industry मध्ये एक चित्रपट असा देखील आहे, ज्याला तयार करण्यासाठी तब्बल 20 वर्षे लागलीत ! तर ??? अहो प्रेक्षकहो खरंच Bollywood मधील एका चित्रपटाला बनवून पूर्ण करण्यासाठी 20 वर्षे वाट पहावी लागली !

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात, कोणता आहे तो चित्रपट !!!

प्रेक्षकहो आपल्या सर्वाना याची कल्पना आहे की एक चित्रपट तयार करण्यासाठी जास्तीत-जास्त 1 वर्ष पुरेसं असतं. इतकं आधुनिक तंत्रज्ञान देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळेच तर हे शक्य झालं. पण आधीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे चित्रपट बनवायला 5 ते 6 वर्षे वेळ लागायचा. पण तरीही दिग्दर्शक K Asif यांच्या Love And God या चित्रपटाला तयार होऊन प्रदर्शित करण्यासाठी 20 वर्षे इतका वेळ लागला.

20 Years Only For 1 Movie

Love And God या चित्रपटामध्ये Guru Datt मुख्य भूमिकेत होते, पण चित्रपटाची निम्म्याहून अधिक Shooting झाली असताना Guru Datt यांचं 1964 मध्ये निधन झालं. यामुळे 1970 मध्ये Sanjiv Kumar यांना मुख्य भूमिकेसाठी नेमून हा चित्रपट पुन्हा सुरुवातीपासून Shoot करण्यास सुरुवात केली गेली. 1971 मध्ये दिग्दर्शक K Asif यांच्या निधनामुळे हा चित्रपट पुन्हा रखडला. शेवटी आपल्या पतीचा शेवटचा चित्रपट पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक K Asif यांच्या पत्नी पुढे सरसावल्या आणि तब्बल 15 वर्षांनंतर हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली.

20 Years Only For 1 Movie

निराशाजनक गोष्ट म्हणजे, 1985 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्या आधीच Sanjiv Kumar यांचं निधन झालं होतं. प्रेक्षकहो दिग्दर्शक K Asif हे तेच दिग्दर्शक, ज्यांनी Mughal-E-Azam हा प्रसिद्ध चित्रपट तयार केला.

समजलं का प्रेक्षकहो Love And God चित्रपटाच्या निर्मितीसाठी 20 वर्षे का वाट पहावी लागली ते !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

फक्त एक चित्रपट तयार करायला लागली 20 वर्ष !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.