2017 मधील हे 4 Biopic करणार धुमाकूळ !!!


आपल्याला सर्वांनाच Biopics आवडतात. कारण ते त्या Character चे खूप सारे रहस्य समोर आणतात. तसेच त्या Particular Biopic ला Suite करत असणारा Role आपला आवडता Bollywood कलाकार कसा निभावणार? याची उत्सुकता हि आपल्याला असते. आजवर आपण MS Dhoni: The Untold Story, Once Upon A Time in Mumbai, Bhag Milkha Bhag, Marry Kom असे अनेक Biopics पाहिलेत. ज्यात आपल्या Bollywood कलाकारांनी कमालीच्या भूमिका पार पाडल्या आहेत. 2017 मध्ये असेच काहीसे 4 Biopics येणार आहेत जे धुमाकूळ करणार आहेत.

Arjun Rampal- Arun Gawali

Arjun ने आजवर अनेक चित्रपट केले. पण त्याचा आता येणारा Daddy हा चित्रपट वेगळाच टशन Look देत आहे. Arjun Rampal यात Gangster Arun Gawali ची भूमिका साकारणार आहे. Arjun Rampal हा Arun Gawali च्या Look मध्ये अगदी Perfect दिसत आहे.

 

Ranbir Kapoor- Sanjay Dutt

Roy, Bombay Velvet, Tamasha आणि Ae Dil Hai Mushkil एवढ्या सगळ्या Flop चित्रपटानंतर Ranbir ला त्याच्या Career मध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी हटके करायची गरज आहे. तर आता Ranbir Kapoor आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. Ranbir हा Sanjay Dutt च्या Biopic मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. आता उत्सुकता आहे ती Ranbir ला Sanjay Dutt च्या Look मध्ये बघायची.

 

Nawazzudin Sidhique – Saddat Hasan Manto

Raees च्या Blockbuster नंतर Nawaj आता आपल्याला Famous Pakistani Writer Saddat Hasan Manto च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा हा Writer Look Social Media वर Viral झाला आहे. आपल्याला हे तर माहितच आहे कि, Nawaz जी भूमिका निवडतो ती पुरेपूर निभावतो.

 

Shraddha Kapoor-Haseena

Shraddha ने नुकताच Twitter वर तिचा आगामी Haseena चित्रपटाचा Look Viral केला. ज्यात ती Dawood च्या बहिण Haseena चा Role करत आहे. ती या भुमीकेला Suite व्हावी म्हणून तिने तिच्यामध्ये बराच बदल केलेला दिसून येत आहे. एवढेच नाही तर या सिनेमात Dawood ची भूमिका तिचा सख्खा भाऊ Siddhant Kapoor निभावणार आहे. हे कळल्यानंतर तर या Biopic ची सर्वजण उत्सुकतेने वात बघत आहे.

तर तुम्हाला कोणता Biopic बघयला आवडेल ते खालील Comment Box Throuh नक्की कळवा.

 

Comments 1

Leave a Reply

2017 मधील हे 4 Biopic करणार धुमाकूळ !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.