कोणते 3 Bollywood Celebs आपल्याला मराठी सिनेमामध्ये दिसणार???


These 3 Bollywood Celebs are Debut in Marathi Movie…

भारताचे अच्छे दिन आले की, नाही माहिती नाही पण, मराठी सिनेसृष्टीचे अच्छे दिन नक्कीच आले आहेत. का??? असं काय विचारताय अहो गेल्या वर्षभरात किती मराठी सिनेमे Release झाले आणि त्यांनी किती यश मिळवले हे तुम्हाला काही वेगळ सांगायची गरज नाही. मराठीचे हेच यश पाहता Bollywood मधील देखील मोठे कलाकार मराठी सिनेमांमध्ये येऊ पाहत आहेत आणि बरेच येऊन देखील गेले. बरं मग आता हा विषय का??? असं वाटत असेल ना तुम्हाला. आज हा विषय आहे कारण या वेळेस एक नाही दोन नाही तर तीन Bollywood चे Superstar मराठी सिनेमामध्ये पदार्पण करत आहेत. तुम्हाला याची कल्पना नसणारच!!! म्हणून तर CafeMarathi तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत कोणते B-Town Celebs कोणत्या मराठी सिनेमामध्ये पदार्पण करत आहेत.

Gangs Of Wasseypur Fem Nawazuddin Siddiqui, Suniel Shetty आणि Tamannaah Bhatia तसेच Lion Movie Fem Sunny Pawar हे Aa Bb Kk (अ ब क) या मराठी सिनेमामधून मराठीत पदार्पण करणार आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा सिनेमा पाच भाषांमध्ये तयार होणार आहे. त्यामुळे Nawazuddin Siddiqui मराठी सिनेमात काम करताना बघण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. इतकंच नाही तर स्वत: Nawazuddin Siddiqui ने ही मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे त्याची ही इच्छा पूर्ण होत आहे.

या सिनेमाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. मुहूर्ताच्या वेळी Suniel Shetty आणि Amruta Fadnavis, Sunny Pawar यांनी उपस्थित दर्शवली. Aa Bb Kk (अ ब क) या सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळी सिनेमाचे Director, Producer या सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली तसेच मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष Meghraj Rajebhosale हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अशा वेगळ्या विषयांवरच्या सिनेमांची गरज आहे. मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मुलींनाही दर्जात्मक शिक्षण दिलं पाहिजे, अशी भावना व्यक्त करत Amruta Fadnavis यांनी या सिनेमासाठी पार्श्वगायन करणार असल्याचं सांगितलं.

Aa Bb Kk (अ ब क) या सिनेमाची निर्मिती Mihir Kulkarni करत आहेत. तर दिग्दर्शन Ramkumar Shedge करत आहेत. या सिनेमाचे लेखन Abba Gaikwad यांनी केले आहे. सिनेमाचं संगीत Rahul Ranade करणार आहेत. हा सिनेमा मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू अशा पाच भाषांमध्ये तयार होत असल्याचं दिग्दर्शक Ramkumar Shedge यांनी सांगितलं.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
1
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

कोणते 3 Bollywood Celebs आपल्याला मराठी सिनेमामध्ये दिसणार???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.