हे 6 सिनेमे या पुस्तकांवर आधारित आहेत…


6 Movies Which Are Based on Books…

गेल्या काही दिवसांपासून सुप्रसिद्ध लेखक Chetan Bhagat ची Half-Girlfriend ही कादंबरी व व त्यावरील चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती आणि काल अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. असे एक ना अनेक चित्रपट हे Famous Books वरून तयार केलेले आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का??? आज CafeMarathi तुम्हाला अश्याच 6 Famous Books बद्दल सांगणार आहे ज्यांवर आधारीत Bollywood मधे चित्रपट तयार केले गेले.

Haider

6 Movies Which Are based on Books...

William Shakespeare च्या Hamlet ह्या कादंबरीवर Haider हा चित्रपट आधारीत आहे. जो 2014  मध्ये प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत होते ते Shahid Kapoor, Shraddha Kapoor, Tabu आणि Kay Kay Menon. ह्या चित्रपटात Shahid Kapoor ने केलेल्या अद्भुत कामगिरीमुळे Rome Film Festival मध्ये People’s Choice हे Award मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

Hello

6 Movies Which Are based on Books...

Famous Writer Chetan Bhagat यांच्या One Night At Call Center ह्या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटात Salman Khan, Katrina Kaif, Sharman Joshi तसेच Sohil Khan, Gul Panag, Isha Koppikar, Amrita Arora आणि Sharat Saxena  ही Star cast प्रमुख भूमिकेत होती. हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Half-Girlfriend

6 Movies Which Are based on Books...

2 States च्या यशानंतर Chetan Bhagat यांच्या आणखीन एका कादंबरीवर आधारीत चित्रपट म्हणजे Half-Girlfriend. या चित्रपटात Arjun Kapoor आणि Shraddha Kapoor ही Star Cast प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट 19 May 2017 ला प्रदर्शित झाला.

3 Idiots

6 Movies Which Are based on Books...

असं म्हणतात की Chetan Bhagat यांच्या Five Point Someone ह्या कादंबरीच्या मूळ संकल्पनेवरून 3 Idiots  हा चित्रपट तयार करण्यात आला. परंतु मूळ कादंबरी पेक्षा चित्रपट हा खूप वेगळा आहे असेही म्हंटले जाते. हा चित्रपट 2009 मधे प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटात Aamir khan, Sharman Joshi, Madhavan आणि Kareena Kapoor अशी star Cast होती. ह्या चित्रपटाने Box Office सर्वाधिक कमाई केल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.

Kai Po Che

6 Movies Which Are based on Books...

ह्या चित्रपटाने Sushant Singh Rajput, Rajkummar Rao आणि Amit Sadh सारखे उत्कृष्ट कलाकार Bollywood ला मिळवून दिले, हा चित्रपट सुद्धा Chetan Bhagat यांच्याच The 3 Mistakes of My Life ह्या कादंबरीवर आधारीत्य चित्रपट आहे. चित्रपटाचा Climax जरी वेगळा असला तरी 2013 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक होता.

2 States

6 Movies Which Are based on Books...

आणखीन एक चित्रपट जो Chetan Bhagat यांच्याच कादंबरी वर आधारीत चित्रपट होता. ह्या चित्रपटाचे नाव सुद्धा मूळ कादंबरीच्या नावावरूनच ठेवण्यात आले होते ही कादंबरी म्हणजेच 2 States. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत होते Alia Bhatta आणि Arjun Kapoor. हा चित्रपट सुद्धा 2014 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट होता.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

हे 6 सिनेमे या पुस्तकांवर आधारित आहेत…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.