Aamir khan आणि Priyanka Chopra एकत्र काम करणार!!!


Aamir Khan And Priyanka Chopra Will Work Together…

हो!!! तुम्ही जे वाचताय ते खरं आहे. Bollywood ची देसी Girl पुन्हा आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. Jay Gangajal या सिनेमामध्ये ती आपल्याला शेवटची दिसली होती.  Priyanka च्या चाहत्यांना ती पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार  आहे.

अंतराळवीर Rakesh Sharma यांच्यावरील Biopic असलेल्या ‘Sare Jaha Se Achha’ या चित्रपटात ती दिसण्याची शक्यता आहे. Aamir आणि संपूर्ण Team ला Priyanka ने चित्रपटात काम करावे असे वाटत आहे. Priyanka सध्या भारतात आहे त्यामुळे या सिनेमाच्या Team ने तिच्या सोबत अनेक Meetings देखील केल्या आहे. पण एक गोष्ट अशी देखील आहे की, Hollywood Return या Desi Girl ला Bollywood मध्ये अनेक Offers चालू आहेत तर सगळ्यांचे लक्ष यावर आहे की, ती इतर चित्रपटांना डावलून पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या Rakesh Sharma च्या चित्रपटाला प्राधान्य देणार का??? ते तिच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्यावरच कळेल.

Aamir आणि Priyanka चित्रपटासाठी तयार झाल्यास पहिल्यांदाच ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसेल. अभिनयात आपलं नाणं खणखणीत वाजवणारे हे दोन्ही कलाकार चित्रपटात नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील.

दरम्यान, ‘Sare Jaha Se Achha’ या चित्रपटाचे Title बदलून ‘Salute’ असे करण्यात येण्याची शक्यता होती. पण अनेकांना ‘Sare Jaha Se Achha’ हेच Title अधिक पसंत पडल्यामुळे चित्रपटाचे हेच नाव निश्चित करण्यात आल्याचे कळते. या Title ची देखील एक गोष्ट आहे. Indira Gandhi यांनी जेव्हा Rakesh यांना विचारले की, ‘चंद्रावरुन भारत कसा दिसतो, यावर उत्तर देताना Rakesh Sharma म्हणाले होते की, सारे जहाँ से अच्छा…’ म्हणूनच चित्रपटाचे Title हेच ठेवावे, असे Aamir Khan ला देखील वाटतेय.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

Aamir khan आणि Priyanka Chopra एकत्र काम करणार!!!

log in

Become a part of our community!

reset password

Back to
log in

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.