चित्रिकरणा दरम्यान Abhay Mahajan ला झाला अपघात…


Abhay Mahajan Had An Accident at time of Shooting…

Shooting च्या वेळी कलाकारांना दुखापत होणं, अपघात होणं या बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. प्रत्येक कलाकार आपल्या कामामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच करताना त्याला अशा काही घटनांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना घडली आहे एका मराठी सिनेमाच्या सेटवर…. चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत नेमकं कोणत्या कलाकारासोबत काय घडलं आहे ते….

Landmark Films Vidhi Kaslival आणि Nitin Vaidya Production च्या Gachhi (गच्ची) या सिनेमातील अभिनेता Abhay Mahajan याच्या सोबत घडली आहे. Nachiket Samant यांच्या दिग्दर्शनाखाली Gachhi (गच्ची) या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान Abhay आपल्या भूमिकेत इतका गुंग झाला होता की, तो गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला. आपली सहअभिनेत्री Priya Bapat सोबत एक दृश्य चित्रीत करीत असताना, Abhay चा तोल गेला आणि थेट एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला.

कठडा जोरात लागल्यामुळे त्याच्या कपाळावर भलीमोठी खोच देखील पडली होती. जखम अधिक खोल असल्याकारणामुळे त्यावर टाके मारावे लागले होते. मात्र, चित्रीकरणाचा तिसराच दिवस असल्यामुळे, संपूर्ण सिनेमा चित्रित होणे बाकी होता. त्यामुळे Abhay च्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसणार होते. असे होऊ नये म्हणून Abhay च्या कपाळावर प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आली. सिनेमाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीलाच झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण युनिटदेखील हादरून गेले होते. मात्र Show Must Go On म्हणत Abhay ने सर्वांना धीर देत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली.

येत्या 22 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेली Gachhi (गच्ची) वरील ही गोष्ट, सिनेरसिकांना मनोरंजांची मोठी मेजवानी देऊन जाणार आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

चित्रिकरणा दरम्यान Abhay Mahajan ला झाला अपघात…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.