या Actors च्या Beautiful Wives ने देखील चित्रपटात काम केले पाहिजे!!!


Mira Rajput – Shahid Kapoor

Watch Trending Bollywood News and Gossip in Marathi on CafeMarathi App and Website

Shahid आणि Mira च्या लग्नाच्या वेळी Mira Rajput सर्वांचे आकर्षण ठरली होती. वयाने ती Shahid पेक्षा लहान आहे पण दिसायला Shahid पेक्षा सुंदर आहे. आता तिची ओळख फक्त Shahid ची Wife एवढीच जरी असली तरी ती सिनेमातल्या नटीला लाजवेल इतकी सुंदर आहे. Film Industry चे चांगलेच पाठबळ देखील तिला आहे. तसेच तिच्यामध्ये Actress होण्याचे Potential आहे. तुम्हाला देखील आवडेल ना…Mira Rajput ला रुपेरी पडद्यावर बघायला.

Bhavna Pandey – Chunky Pandey

80 आणि 90 च्या दशकातील Bollywood Actor Chunky Pandey ची Wife Bhavna Pandey हिचे फक्त दोनच छंद आहेत. एक म्हणजेChunky सोबत Mumbai मध्ये Restaurant ला जाणे आणि स्वतःची Stage Show Company चालवणे. Bhavana लाजर Bollywood मध्ये काम करण्याचा Chance मिळाला तर नक्कीच तिने विचार करावा.

Gauri Khan – Shah Rukh Khan

Superstar King Khan ची Wife अर्थात Gauri Khan आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. सगळ्या Start च्या Wife मध्ये Gauri Khan हि खूपच प्रभावी वाटते. वाटणारच हो, Superstar ची बायको आहे ती. तिला Bollywood मध्ये काम करणं तसं अजिबात कठीण नाही, आणि तिने काम केलं तरी ती शोभून दिसेल. परंतु नकारात्मक भूमिकाच तिला अधिक मिळतील. तुम्हाला आवडेल का तिने काम केलेले?

Seema Khan – Sohail Khan

Bollywood Actress ला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी Sohil Khan ची Wife Seema Khan कडे आहेत. घरचेच Production Houseअसताना Seema Khan ने जर सिनेमातून काम केले तर सर्व काही घरचेच होईल. Salman Hero त्याचे दोन्ही भाऊ Side Hero आणि त्यांच्या बायका Side Heroines म्हणजेच घरचाच सिनेमा. पण Seema ला एकदाही Bollywood मध्ये यावंसं वाटलं नसेल का???

Ayesha Fazli – Ali Zafar

Ali Zafar हा एक उत्तम Sketch Artist आहे. सुरुवातीच्या काळात हॉटेलच्या लोंबीमध्ये तो Sketch बनवत, तिथेच त्याची आणि Ayeshaची पहिली भेट झाली. पुढे त्यांनी लग्न केले. या देखण्या बायकोच्या चांगल्याच ताब्यात आहे Ali Zafar. कारण Onscreen Kissing आणिIntimate Scene साठी त्याला घरातून permission नाही. याउलट जर Ayesha सिनेमात आली तर काय होईल? तुम्हीच विचार करा.

Sara Bharwana – Atif Aslam

तिला पाहून तुम्ही म्हणाल हि तर सिनेमातली Heroine आहे. होय Atif Aslam ची Wife Sara Bharwana हिच्याकडे पाहून कुणालाही असंच वाटणार. हिने खरचं एकदा तरी Chance घ्यावा Bollywood मध्ये काम करण्याचा.

Priyanka Puri – Jimmy Shergill

Wow!!! तिच्या हसण्याने प्रत्येकाच्या हृदयात नक्कीच धडधड वाढेल ती म्हणजे Jimmy Shergil ची Wife Priyanka Puri. जर ती Bollywood मध्ये आली तर Jimmy पेक्षा नक्कीच चागले काम करू शकते.

Priya Runchal – John Abraham

Dashing Man अर्थात John Abraham ची Wife Priya Runchal अगदी शांत आणि निरागस आहे. म्हणूनच ती खूप सुंदर दिसते. तिच्या रूपाने Bollywood ला Complete Package मिळेल हो कि नाही???

काय मग तुम्हाला काय वाटतं या Starts च्या Wives नी Bollywood मध्ये काम करायला हवं की नको. खाली दिलेल्या Comment Box मध्ये आम्हाला नक्की कळवा…

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

या Actors च्या Beautiful Wives ने देखील चित्रपटात काम केले पाहिजे!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.