पदरी पडलं अन् पवित्र झालं…


7 Actors Who Were The First Choice For Huge Role…

Rahul आणि Anjali हि नावं ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती Kuch Kuch Hota Hai चित्रपटातील Shah Rukh Khan आणि Kajol ची जोडी. अहो इतकंच काय तर Prem हे नाव ऐकलं कि आपल्याला Salman Khan आठवतो. खरं आहे कि नाही? अहो हे असं व्हायचंच. कारण त्या त्या गाजलेल्या चित्रपटात त्या त्या Actors नी त्याचं संपूर्ण Dedication दिलेलं असतं आणि म्हणूनच तर ते Movie आणि त्यातले Characters इतके Hit होतात कि आपण एखाद्या Movie मध्ये एखाद्या Character साठी दुसऱ्या कुणा Star ला Imagine च करू शकत नाही. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का? की, या सिनेमांच्या Casting दरम्यान इतर कलाकारांची नावंही त्या Role साठी जवळजवळ Final करण्यात आलेली असतात. हो हे खरं आहे. आज CafeMarathi तुम्हाला अशाच गाजलेल्या सिनेमांच्या Role साठी First Choice म्हणून Suggest करण्यात आलेल्या Stars विषयी सांगणार आहे. चला तर पाहूया मग?

Twinkle in Kuch Kuch Hota Hai

आत्ताच काही दिवसांपूर्वी Karan Johar एका Recording ला गेला असताना त्याने असं सांगितलं कि, Kuch Kuch Hota Hai मधलं Teena हे Character त्याने खास Twinkle साठी लिहिलं होतं. पण कदाचित हा Role Rani च्याच नशिबात होता. Twinkle एक Best Actress आहे यात वादच नाही. पण; Rani ने मात्र; या पात्राला खऱ्या अर्थाने जिवंत केलं.

Saif in Dilwale Dulhaniya Le Jayenge

DDLJ हा चित्रपट पाहिला नाही असा कुणीही माणूस नसेल. Raj आणि Simran म्हणजेच Shah Rukh Khan आणि Kajol यांच्या Super Hit जोडीने चित्रपटालाही Super Hit केलं. त्यांच्याजागी दुसऱ्या कुणाला Imagine च करता येणार नाही, हे खरं असलं तरी Raj च्या Role साठी Saif चं नाव पुढे आलं होतं.

Kajol in Veer Zaara

Shah Rukh आणि Kajol ची Chemistry खरंच लाजवाब आहे. पण Veer Zara चित्रपटासाठी Preity Zinta व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचा विचारही आपल्या मनात येणार नाही. हेही तितकंच खरं आहे. खरं सांगायचं तर Preity ऐवजी Kajol चं नाव सुचवलं होतं. पण जर Preity  या सिनेमात नसती तर हा सिनेमा तितकासा गाजला नसता.

Akshay Kumar in Bhaag Milkha Bhag

Milkha Singh यांच्या Life वर आधारित या चित्रपटात Akshay ला घ्यावं कि Farhan ला हा सर्वात कठीण Decision होता. कारण दोघेही तितक्याच ताकदीचे कलाकार होते. मात्र; Milkha Singh म्हणून Farhan वरचढ ठरल्याने त्याला निवडलं गेलं आणि मिळालेल्या संधीचं Farhan ने सोनं करुन दाखवलं.

Kangana Ranaut in Dirty Picture

या चित्रपटातील भूमिकेसाठी Kangana आणि Vidya या दोघींमध्ये स्पर्धा लागली होती. कारण दोघीही त्या Role साठी Best होत्या. पण Vidyaची निवड झाली आणि हा Movie तिच्या Career ला Kick देऊन गेला.

Katrina Kaif in Ram Leela

माहित नाही का पण Ram Leela मध्ये Ranveer सोबत Leela या Character साठी तितकीच ताकदीची Actress हवी होती. Deepika ने साकारलेल्या भूमिकेपुढे कदाचित सर्वच Actress फिक्या पडतील पण; असं असूनदेखील या Film च्या Casting च्या वेळी Deepika ऐवजी Katrina Kaif चं नाव पुढे आलं होतं.

SRK for Munna Bhai MBBS

Munna Bhai MBBS या चित्रपटात जर Shah Rukh Khan चं casting केलं असतं तर या चित्रपटाला तितकीशी प्रसिध्दी लाभली नसती. कारण Munna Bhai या भूमिकेत Sanjay Dutt च जास्त भाव खाऊन गेला. हि भूमिका त्याच्यापेक्षा उत्तम कुणालाच साकारता आली नसती.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

पदरी पडलं अन् पवित्र झालं…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.