IIFA Awards Show 2017 ला आपले आवडते Stars असणार गैरहजर !!!


These Actors Going To Miss IIFA Awards Show 2017 !!!

IIFA Awards Show हा Bollywood मधील महत्वाच्या Awards Shows मधील एक Awards Show आहे. या Awards Show मध्ये आपले Bollywood Industry मधील Stars IIFA Awards मध्ये स्वतःची हजेरी लाऊन, आपल्या सर्व प्रेक्षकांचे एका प्रकारे मनोरंजनच करत असतात. पण मंडळी आज CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आलेली बातमी कदाचित तुम्हाला नाराज करू शकते. 2017 च्या IIFA Awards Show मध्ये आपल्या Bollywood मधील बरेचसे Stars हे गैरहजर असणार आहेत. हो ! हे खरं आहे, की बरेचसे Stars या कार्यक्रमाला मुकणार आहेत.

चला तर मग CefeMarathi सोबत पाहूयात नक्की कोण-कोण आणि का IIFA Awards Show मध्ये गैरहजर असणार आहेत ते…

अहो प्रेक्षकहो, असे नाराज नका होऊ. आपल्या Bollywood Stars ना देखील स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आहेच की ! Shooting च्या कामात इतके Busy असतात सगळे की, जवळच्या माणसांसोबत Quality Time Spent करायला वेळच नसतो. म्हणून तर अशा प्रकारे स्वतःसाठी आणि जवळच्यांसाठी वेळ काढतात ! यंदा IIFA Awards Show मध्ये Anushka Sharma, Deepika Padukone, Sonam Kapoor, Kareena Kapoor या Actresses तर Amitabh Bachchan & Family, Shahrukh Khan, Ranveer Singh आणि Ranbir Kapoor हे Actors असणार आहेत गैरहजर !!!

Anushka Sharma :

Anushka Virat सोबत New York City मध्ये आहे आणि IIFA Awards Show देखील New York City मध्येच आहे. Anushka Sharma ने 2017 च्या IIFA Awards Show च्या Green Carpet ला डिच्चू देणंच पसंत केलं. Anushka ला या कार्यक्रमापेक्षा Virat Kohli ला म्हणजेच त्यांच्या नात्याला वेळ देणं जास्त महत्वाचं वाटलं. Anushka ला Sultan आणि Ae Dil Hai Mushkil साठी Award देखील मिळालं होतं.

Deepika Padukone :

Deepika Padukone सध्या Sanjay Leela Bhansali यांच्या Padmavati या चित्रपटाच्या Shoot मध्ये Busy आहे, त्यामुळे तिला यंदाच्या IIFA Awards Show ला हजेरी लावता येणार नाही. मागच्या वर्षीच्या IIFA Awards Show मध्ये Deepika ला Piku आणि Bajirao Mastani साठी Best Actress चं Award देखील मिळालं होतं.

Sonam Kapoor :

Sonam Kapoor म्हणजे Glamour! यावेळी ती देखील या IIFA Awards Show मध्ये नसणार आहे. Sonam Kapoor सध्या तिच्या Projects मध्ये व्यस्त आहे.

Kareena Kapoor :

Kareena Kapoor सध्या चर्चेत असते ती तिच्या वजनामुळे आणि मुलगा Taimur मुळे. याच कारणासाठी आता Kareena Kapoor वजन कमी करण्याच्या मागे लागली आहे आणि त्याचबरोबर ती Taimur ला सांभाळते देखील आहे. म्हणूनच ती IIFA Awards Show attend करू शकणार नाही. आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे, Saif Ali Khan IIFA Awards Show चं Hosting Karan Johar सोबत करणार आहे.

Amitabh Bachchan & Family :

Amitabh Bachchan अशाच काही वैयक्तिक कारणामुळे त्यांच्या संपूर्ण Family सोबत म्हणजेच Jaya Bachchan, Abhishek Bachchan आणि Aishwarya Rai-Bachchan कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत.

Shahrukh Khan :

Shahrukh Khan म्हणजेच आपला King Khan सुद्धा सध्या Jab Harry Met Sejal या चित्रपटाच्या Promotion मध्ये Busy असल्याकारणाने, IIFA Awards Show ला येऊ शकणार नाही.

Ranveer Singh :

Ranveer Singh Deepika नसल्यामुळे येणार नाही हे अपेक्षित होतं, पण खरं तर तोही Padmavati च्या Shoot मध्ये Busy आहे.

Ranbir Kapoor :

Ranbir Kapoor Anushka Sharma सारखाच New York मध्ये आहे. पण तो देखील IIFA Awards Show ला जाणार नाही कारण, तो Sanjay Dutt वर आधारित असलेल्या Biopic च्या Shoot साठी तिकडे गेला आहे.

काय मग मंडळी ??? निराश असाल तुम्ही, पण आपल्या Stars ना देखील त्यांची Personal Life आहे जी त्यांना त्यांचा मनासारखी जागवीशी वाटते. आपणही हे समजून घ्यायला हवं. पुढच्या वेळी येतीलच की सगळे !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

IIFA Awards Show 2017 ला आपले आवडते Stars असणार गैरहजर !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.