पहा!!! यांनी त्यांच्या सिनेमासाठी काय केले???


What They Have To Do For Movies…

चित्रपटात आपली भूमिका प्रत्यक्षात साकारण्यासाठी कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. Dialog बोलण्याबरोबरच Look कडेदेखील त्यांचे विशेष लक्ष असते. आपली भूमिका साकारण्यासाठी कोणी सडपातळ होतात तर कोणाला लठ्ठ व्हावे लागते. मात्र बऱ्याचदा Look साठी मोठे पाऊलही उचलावे लागते. बऱ्याचदा काही अभिनेत्रींनी आपली भूमिका साकारण्यासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले आहेत. चला तर मग जाणून घेऊया CafeMarathi सोबत कोणकोणत्या अभिनेत्रींनी आपले केस कापले आहेत.

Savita Malpekar

Watch Entertainment News in Marathi on CafeMarathi App & Website

यांनी Mahesh Manjrekar यांच्या Kaksparsh 2012 या चित्रपटामध्ये विधवा बाईचे Character साकारले होते. त्यासाठी त्यांना संपूर्ण केस काढावे लागले होते आणि त्यांनी ते अगदी आवडीने केले होते.

Shilpa Shetty

Hot & Beautiful Shilpa Shetty ने Desire: A Journey Of A Women या सिनेमासाठी संपूर्ण केस काढले होते. 2009 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार पण काही कारणास्तव हा 2012 मध्ये झाला. Shilpa Shetty चा यामध्ये Lead Role होता. एका Classical Dancer च्या आयुष्यावर आणि तिच्या Love Story वर हा सिनेमा आधारित होता. एका Chinese Artist वर त्या Classical Dancer चे प्रेम होते. असे दाखवण्यात आले होते. Dance, Music, Art, Culture And Emotions अशा विषयाला धरून हा सिनेमा तयार केला होता.

Tanvi Azmi

Bajirao Mastani 2015 या सिनेमासाठी Tanvi Azmi यांनी टक्कल केले होते. या सिनेमासाठी त्यांना National Award देखील मिळाला होता.

Priyanka Chopra

Mary Kom 2014 या सिनेमामध्ये Priyanka Chopra चे टक्कल दाखवण्यात आले होते. मुळात असे खरे घडले नव्हते तसा Makeup करण्यात आला होता.

Antara Mali

And Once Again 2010 या सिनेमासाठी Antara Mali ने संपूर्ण केस काढले होते. या सिनेमामध्ये Antara Mali एका संन्यासीच्या भूमिकेत होती.

Shabana Azmi

Shabana Azmi या तर त्यांच्या सिनेमातील Character ला संपूर्ण न्याय देतातच. त्याचप्रमाणे त्यांनी Water 2005 या सिनेमासाठी संपूर्ण केस काढले होते. 1938 मधील Varanasi येथील आश्रमातील विधवा स्त्रियांच्या जीवनावर हा सिनेमा होता.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

पहा!!! यांनी त्यांच्या सिनेमासाठी काय केले???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.