त्या Actresses अजूनही Single !!!


These Actresses Who Are Single !!!

Bollywood Actresses लग्न जरा उशीराच करताना दिसतात. Industry मध्ये चांगला जम बसवून, भरभक्कम पैसे कमवूनच Actresses लग्न बंधनात अडकतात. आता मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज CafeMarathi Bollywood Actress च्या लग्नाबद्दल इतकं का बोलत आहे ! हो ना ??? अहो आजची बातमी काही उशिरा लग्न बंधनात अडकणाऱ्या Actresses बद्दल नाहीये मंडळी ! आजची बातमी आहे, अशा Actresses बद्दल ज्यांना लग्न ही काही खूप महत्वाची बाब वाटत नाही ! त्या Actresses आपलं Single आयुष्यच इतकं Enjoy करतायत की आयुष्य सुखकर व्हावं यासाठी लग्न करण्याची गरज त्यांना वाटत नाही ! अहो, खरंच अशा Actresses आहेत Bollywood Industry मध्ये !!!

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात कोण आहेत त्या Actresses, ज्या आहेत अजूनही Single !!!

Tanishaa Mukerji :

Tanishaa Mukerji आता 39 वर्षांची झाली आहे. Tanishaa Mukerji ही Kajol ची लहान बहिण, त्याचबरोबर Tanishaa Mukerji ने आपलं नशीब Bollywood मध्येही आजमावून पाहिलं पण तिच्या हाथी फार काही यश लागलं नाही. महत्वाची गोष्टं म्हणजे 39 व्या वर्षीही Tanishaa Single च आहे. तिचं लग्न करण्याचाही विचार दिसत नाही. याच्या उलट Tanishaa च्या बहिणीने म्हणजेच Kajol ने 25 व्या वर्षीच लग्न केलं होतं. कदाचित Tanishaa Mukerji ला Single Status जास्तच भावलेलं दिसतंय !

Raima Sen :

Raima Sen ही Moon Moon Sen ह्यांची मुलगी असून तिला लग्नाचं गणित मात्र सोडवता आलंच नाही कदाचित ते तिला सोडवायचंही नसेल. Raima Sen आता 37 वर्षांची आहे. तरीही तिला Single राहण्यात जास्त रस आहे, असं दिसतंय…   

Ameesha Patel :

Ameesha Patel  Bollywood Industry मध्ये येऊन बराच काळ झाला. आता Ameesha 41 वर्षांची झाली पण अजूनही ती Single च आहे. असं नाही की तिला कधी प्रेम झालं नाही, पण तिला झालेल्या प्रेमाचं नात्यात कधी रुपांतर झालंच नाही.

Divya Datta :

Divya Datta ही एक Bollywood मधली गुणी अभिनेत्री ! तिने स्वतःचं Career वयाच्या 17 व्या वर्षी सुरु केलं होतं. Divya आता 39 वर्षांची आहे. Divya ची एकदा Indian Army मधील Lieutenant Commander Sandeep Shergill याच्यासोबत Engagement देखील झाली होती, पण ती जास्त काळ टिकली नाही आणि Divya पुन्हा एकदा झाली Single ती अजूनपर्यंत…

Shamita Shetty :

Shamita ही Bollywood मधील प्रसिद्ध अभिनेत्री Shilpa Shetty-Kundra हिची लहान बहिण आहे. मोठी बहिण Shilpa ने देखील फार उशिराच लग्न केलं. Shamita ने Mohobbatien या चित्रपटाने Bollywood मध्ये Entry केली. आता Sahamita 38 वर्षांची आहे, पण अजूनही तिला तिचं प्रेम मिळालेलं नाही. Shamita ला Single राहणंच जास्त पसंत आहे वाटतं !

Tabu :

Tabu ही आता आपण पाहिलेल्या सर्व अभिनेत्रींपेक्षा वयाने आणि अनुभवानेही Senior आहे. Tabu ने Bollywood मध्ये बरेच चित्रपट केले आहेत. आता तिचे वय 45 वर्षे आहे. अजूनही Tabu लग्नाचा बंधनात अडकायला तयार आहे, असे वाटत नाही.

पाहिलंत मंडळी कोण-कोण Actresses आहेत अजूनही Single ! पण एक लक्षात घ्या मंडळी Single असणं ही काही वाईट गोष्ट नाही बरं का!!! ही या सर्व अभिनेत्रींची Choice आहे आणि आपण त्याचा आदर करायला हवा !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

त्या Actresses अजूनही Single !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.