Aishwarya ला का करायचंय मराठी चित्रपटात काम???


Aishwarya Wants To Work In Marathi Movie!!!

काही दिवसांपूर्वी Cannes Festival मध्ये Aishwarya च्या Look वर कौतुकांचा वर्षाव झाला. आठवडाभर तरी Aishwarya च्या Look च्या, Dress च्या News Entertainment Channels वर झळकत होत्या. आता परत एकदा Aishwarya Rai Bachchan चर्चेत आली आहे ते तिच्या वक्तव्यामुळे !!! काय असेल ते वक्तव्य? काय बोलली असेल Aishwarya?  कारण काहीही असलं तरी ते मराठी प्रेक्षकांना सुखद आनंददायी धक्का देणारंच आहे!!!

हो, हो, CafeMarathi ला याची कल्पना आहे की या गोष्टीची तुम्हाला थोडीसुद्धा खबर नाही. अहो, म्हणूनच तर CafeMarathi आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे, Aishwarya Rai Bachchan ची एकदम खास खबर!!!

Aishwarya Wants To Work In Marathi Movie

Watch Latest Entertainment News in Marathi on CafeMarathi App & Website

Hrudayantar या मराठी Movie च्या Music Launch मध्ये Aishwarya Rai Bachchan आली होती. Aishwarya ने Vikram Phadnis या आपल्या मित्राला प्रोत्साहन देण्यासाठी हजेरी लावली होती. त्याचवेळी तिला Media कडून प्रश्न विचारण्यात आला होता, की तुला मराठी मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का? त्या प्रश्नावर उत्तर देताना Aishwarya म्हणाली “मला खरंच मराठी चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल. अभिनेत्री या नात्याने मला नेहमी असंच वाटत आलं आहे, की अभिनय करत असताना कधीही कोणत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला चित्रपट कोणत्या भाषेतला आहे याचा फरक पडता कामा नये. यासोबतच Aishwarya हे बोलायला विसरली नाही की जर तिला कुठली Script आवडली तर ती नक्की मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करेल.” Aishwarya च्या बोलण्यातून एक गोष्टं तरी नक्की समजली की Aishwarya Rai Bachchan देखील मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यास उत्सुक आहे आहे.

Aishwarya Wants To Work In Marathi Movie

मराठी चित्रपट कात टाकत असताना Bollywood Stars चं Marathi Industry मध्ये वाढत चाललेला Interest हा आश्चर्यकारक असला तरी अनपेक्षित नाही. आता पहा ना ज्या चित्रपटाच्या Music Launch साठी Aishwarya आली त्याच चित्रपटाचा दिग्दर्शक Vikram Phadnis जरी मराठी असला तरी तो Bollywood मधील प्रसिद्ध Fashion Designer आहे. दिग्दर्शक म्हणून Vikram चा हा पहिलाच प्रयत्न आहे. Vikram Phadnis ला फक्त प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण Bollywood उपस्थित होतं. Music Launch मध्ये Aishwarya Rai Bachchan सगळा भाव खून गेली हे नक्की. Aishwarya ने केलेल्या वक्तव्याने  मात्र मराठी प्रेक्षक मात्र नक्कीच खुश झाला असणार.

Aishwarya Wants To Work In Marathi Movie

आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की Aishwarya कधी मराठी चित्रपटात आपल्याला काम करताना दिसेल. आशा करूयात लवकरच Aishwarya Rai Bachchan आपल्या भेटीला मराठी चित्रपटातून येईल याची!!!

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Aishwarya ला का करायचंय मराठी चित्रपटात काम???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.