का आलेत Ajay Devgan आणि Nana Patekar एकत्र ???


Ajay Devgan Produce Marathi Movie…

बॉलिवूडकरांना सध्या मराठी चित्रपट निर्मितीचे वेड लागले आहे. Priyanka Chopra नंतर Ajay Devgan ही त्याच्या आगामी मराठी चित्रपटासाठी सज्ज झालाय. त्याच्या आगामी चित्रपटामध्ये मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे Nana Patekar मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. चित्रपटाच्या नावाबद्दल, कथानकाबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, Ajay ने पत्नी Kajol च्या हस्ते आपल्या मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली आहे. Kajol च्या हस्ते मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे सांगत त्याने Twitter वरुन चित्रपटाचा शुभारंभ झाल्याचा एक फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोमध्ये Nana Patekar देखील दिसत आहेत.

त्याने शेअर केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून, प्रेक्षक Ajay च्या आगामी चित्रपटासाठी अधिक उत्सुक असल्याचे दिसून येते. बॉलिवूडकरांना सध्या मराठी चित्रपटाचे वेड लागले आहे. नुकताच Priyanka Chopra च्या निर्मितीमध्ये “Ventilator” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकवला. John Abraham देखील मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे. Nagraj Manjule ‘Sairat’ या मराठी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मराठी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याची बॉलिवूडकरांची मानसिकता बदलली आहे. Bollywood चा निर्माता आणि दिग्दर्शक Karan Johar देखील ‘Sairat’ च्या Remake च्या तयारीला लागला आहे. एकूणच बॉलिवूडकरांना मराठी चित्रपटाचे वेड लागले आहे, असेच म्हणावे लागेल. Ajay चा मराठीतील हा पहिला चित्रपट नाही. यापूर्वी त्याने Ganesh Kadam दिग्दर्शित ‘Vitti Dandu’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीतही योगदान दिले आहे. या चित्रपटात Dilip Prabhavalkar मुख्य भूमिकेत दिसले होते.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

का आलेत Ajay Devgan आणि Nana Patekar एकत्र ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.