Ajay Gogavale चे नवीन गाणे Lagir Zal…


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी Same असतं…असं असतं का? नाही ना… कुठे काय अगदी Same असतं. प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या वेगळ्याच असतात आणि प्रत्येक वयातलं प्रेम देखील… पटलं ना!!! तसचं आपल्या मराठी चित्रपटांमध्ये प्रेम संबंधांवर अनेक चित्रपट आले. शाळेतलं प्रेम, ग्रामीण तसेच शहरी भागातलं प्रेम असे अनेक प्रकारचे प्रेमाचे चित्रपट आपण पाहिले. काही चित्रपट हटके कथानकामुळे Famous झाले. तर काही New Comers मुळे आणि काहीतर फक्त चित्रपटातील गाण्यामुळे Famous झाले.ajay-gogavale 1

असाच एक मराठी चित्रपट 17 February ला आपल्या भेटीस येत आहे. सध्या तरी या चित्रपटातले Lagir Zal या गाण्याचा Teaser Youtube वर Launch झाला आहे.आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की हे गाणं कोणी गायलं असेल??? अहो या गाण्याचे गायक अजून दुसरे तिसरे कोणी नाही, तर मराठी चित्रपटाची गाणी सातासमुद्रापार नेणारे Ajay- Atul जोडी मधले Ajay Gogavale याने गायले आहे.Ranjan-Ajay Gogavale

या चित्रपटामध्ये Yash आणि Gauri ही नवीन जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा बहुचर्चित Ranjan हा चित्रपट 17 February ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील Lagir Zal या गाण्याला Social Media मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Raanjan-Ajay Gogavale 1

सध्या मराठी मध्ये प्रेमकथा असलेले अनेक चित्रपट येत आहेत. Ranjan मध्येही एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. मात्र ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार आपल्या समोर  मांडणारी आहे. समाजाच्या मुलभूत गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. Social Media वर या चित्रपटातील गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. Vaibhav Joshi यांनी या  गाण्याचे  शब्द लिहिले आहेत. तर Narendra Bhide यांनी  संगीतबद्ध  केलेले हे गाणे आहे. Ajay Gogavale यांनी त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि Shooting Location या विषयी सध्या अधिक चर्चा आहे.

Shree Mahaganpati Entertainment च्या Ravindra Harpale यांनी Ranjan हा  चित्रपट Produce केला आहे. चित्रपटाची कथा,पटकथा लेखन व दिग्दर्शन Prakash Pawar यांनी केलं आहे. Lagir Zal चा Making Video आणि गाण्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षक या वेगळ्या कथानकाचं नक्कीच कौतुक करतील, असं लेखक दिग्दर्शक Prakash Pawar यांनी सांगितलं.

Comments 0

Leave a Reply

Ajay Gogavale चे नवीन गाणे Lagir Zal…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.