Ajay चा Next चित्रपट | Tanaji : The Unsung Warrior !!!


Ajay’s Next Movie – Tanaji : The Unsung Warrior !!!

आपण सर्वजण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा जीव ! पण मराठी माणसाचा जीव कोण माहिती आहे का मंडळी ??? हो बरोबर ओळखलंत !!! मराठी माणसाचा जीव, प्रतिष्ठा आणि अभिमान म्हणजे एकच छत्रपती शिवाजी महाराज ! महाराजांबद्दल आणि त्यांच्या मावळ्यांबद्दल महाराष्ट्रातीलच काय तर, संपूर्ण भारतीयांच्याच मनात एक आपुलकीची भावना आहे. एक वेगळ्याच प्रकारचा Soft Corner आहे. याहीपेक्षा जास्त म्हणायचं झालं तर महाराष्ट्रातील मराठी जनतेचं ते दैवत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल मंडळी की, आज CafeMarathi शिवाजी महाराजांबद्दल का एवढं सांगत आहे ? अहो मंडळी, आज CafeMarathi ने तुमच्यासाठी आणलेली खबर देखील तितकीच Special च आहे, बरं का ! चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत नक्की शिवाजी महाराजांचा विषय का उचलून धरला जातोय…

प्रेक्षकांनो आपण सर्वांनी शिवाजी महाराजांना, त्यांच्या मावळ्यांना शैक्षणिक पुस्तकात पाहिलं, धाडशी गोष्टीतून पाहीलं आणि महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटांमधून पाहिलं ! त्यांचे पराक्रम त्यांच्या लढाया अगदी स्वतःच्या डोळ्यांनी पहिल्यासारख्या आपल्याला तोंडपाठ आहेत. या सर्व शिवाजी महाराजांबद्दलच्या वाटणाऱ्या आपुलकी मध्ये आपण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना विसरतो. ते देखील गौरावासाठी पात्र आहेतच की !

मराठी चित्रपटसृष्टीत शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेऊन बरेच चित्रपट तयार केले गेलेत. आता Bollywood ही मराठी चित्रपटसृष्टीचं अनुकरण करतंय पण, जरा वेगळ्या पद्धतीने ! Bollywood मध्ये ही असा एक चित्रपट तयार केला जाणार आहे, ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांपैकी एक तानाजी मालुसरे केंद्रस्थानी असणार आहेत ! झालात ना थक्क मंडळी ? असा विचार या आधी कुणीही केला नसेल, पण हे खरंच आहे की शिवाजी महाराजांचं महात्म्य एवढं आहे की त्यांच्या अनेक शुरविरांबद्दल कधी बोलणंच होत नाही. पण Bollywood ने हे महत्वाचं पाऊल उचललं आहे.

ही खबर CafeMarathi ला कशी मिळाली असा विचार येत असेल ना तुम्हाला ? अहो मंडळी ही बातमी तेव्हा समजली जेव्हा खुद्द Ajay Devgan ने Twitter वर त्याच्या Next चित्रपटाचा First Look Tweet केला. हा चित्रपट आणखी कोणता नसून तानाजी मालुसरे यांचावरच आधारित असणारा आहे. या चित्रपटाचं नाव Tanaji : The Unsung Warrior असे ठेवण्यात आले आहे. Ajay Devgan तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन Om Raut हे करणार आहेत. Ajay ने First Look Launch करताना लिहिलं आहे की “तो लढला… त्याच्या माणसांसाठीत्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजीं महाराजांसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे

नक्कीच शिवभक्त या चित्रपटाची आतुरतेने वाट आतापासूनच पाहायला लागतील. पाहूयात चित्रपट किती प्रभावशाली बनतो ते… तो पर्यंत CafeMarathi तर्फे Ajay Devgan, दिग्दर्शक Om Raut आणि Tanaji : The Unsung Warrior च्या संपूर्ण Team ला शुभेच्छा !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Ajay चा Next चित्रपट | Tanaji : The Unsung Warrior !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.