Akshay Khanna चं Shocking Confession !!!  


Akshay Khanna Gives A Shocking Confession !!!

Title वाचून चक्रावूनच गेला असाल ना??? अहो प्रत्येक Confession हे गुन्हा कबुली करण्यासाठीचं नसतं हो… तुम्ही काय विचार कराल याचा नेम नाही. हो, मान्य आहे Title वाचूनच तुम्ही तसा विचार केला, पण आपले गुणी Actors असं चुकीचे वागणार नाहीत !!! पण Akshay Khanna ने Confession मात्र खरंच दिलं आहे. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल Akshay Khanna नी नक्की Confess तरी काय केलं ?

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात नक्की काय घडलं की ज्यामुळे Akshay Khanna ला Confession करावं लागलं…

Akshay Khanna Gives A Shocking Confession !!!

Akshay Khanna ने Confession केलं खरं, पण ते का केलं आणि कोणासाठी केलं ते तुम्हाला माहित नसेलच, अहो Akshay Khanna सोबत काही घडलं नाही किंवा त्याने काही केलं देखील नाही. त्याने Confession दिलं आहे, त्याच्या लवकरच येणाऱ्या चित्रपटासंदर्भात !!! हो, Akshay Khanna ला Problem आहे त्याच्या येणाऱ्या चित्रपटातील सहकलाकार हवा-हवाई Girl Sridevi सोबत ! भुवया उंचावल्या ना ??? याचं कारण नक्की काय आहे सांगताना Akshay Khanna बोलतो की “लवकरच आमचा एक चित्रपट येणार आहे ज्याचं नाव MOM असं असून त्यात माझ्या व्यतिरिक्त Sridevi आणि Nawazuddin Siddiqui यासारखे दिग्गज Stars आहेत, मला चित्रपटात Sridevi सोबत काम करताना खूप Problem झाला. त्या एक अभिनेत्री म्हणून इतक्या Perfect आहेत की मला त्यांच्यासोबत काम करणं खूप अवघड गेलं”

Akshay Khanna Gives A Shocking Confession !!!

Watch Latest Entertainment News On CafeMarathi App

आता समजलं का प्रेक्षकहो की Akshay Khanna ने कश्याबद्दल Confession केलं आहे ते… तुम्ही विचार करत असाल की Akshay Sridevi बद्दल नकारात्मक बोलला, पण असं नाही आहे. Akshay Khanna ला वाटत असणारी भीती देखील आदरार्थीच आहे की! एका अर्थाने Akshay ने Sridevi ची आणि तिच्या अभिनयाची तारीफच केली आहे. लोकांना जरी ते नकारात्मक वाटलं तरी Akshay Khanna ने Sridevichi स्तुतीच केली आहे. आता एवढी तारीफ केली आहे Sridevi ची म्हटल्यावर हा नक्कीच एकदम दर्जेदार चित्रपट असणार.

Akshay Khanna Gives A Shocking Confession !!!

मग पहायलाच हवं, आपल्या Second inning मध्ये English Vinglish सोबत दमदार पदार्पण करणाऱ्या Sridevi ची जादू पुन्हा प्रेक्षकांवर चालते का???

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Akshay Khanna चं Shocking Confession !!!  

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.