Akshay आणि Priyanka पुन्हा एकदा एकत्र येणार का ???


Bollywood चा Khiladi, Superstar आणि कित्येक नावाने ओळखला जाणारा Actor म्हणजे Akshay Kumar. Akshay नेहमी त्याच्या सिनेमा किंवा सामाजिक गोष्टींमुळे चर्चेत असतो. तसेच सध्या तो त्याच्या आगमी सिनेमा Jolly LLB 2 च्या Promotion मध्ये व्यस्त आहे. याच सिनेमाच्या Promotion दरम्यान Akshay Rajat Sharma च्या Aap Ki Adaalat या Famouse Talk Show मध्ये देखील गेला होता. Rajat Sharma च्या प्रश्नांमुळे Akshay अधिक चर्चेत आला आहे.

तर आपल्याला माहिती आहे कि Rajat Sharma च्या Adaalat मध्ये जो कोणी जातो त्याला Rajat Sharma त्याच्या प्रश्नांनी भडीमार करून सोडतो. Khiladi ही याच्या पासून वाचू शकला नाही. पण Akshay ने त्याच्या प्रश्नांचे अगदी सहजपणे उत्तरे दिली. या प्रश्नांमध्ये असा एक प्रश्न होता ज्यामुळे Akshay आणि Priyanka वर पुन्हा एकदा Controversy होण्याची शक्यता होती. पण Akshay ने त्याला सहजरीत्या उत्तर दिले.

Akshay ला विचारण्यात आले होते की, तो आता का Priyanka Chopra सोबत काम करू शकत नाही आहे? त्यावर Akshay ने उत्तर दिले की, असं काहीच नाही. मी आणि Priyanka ने एकत्र पाच सिनेमे केले आहेत. असे ही नाही आहे की मी तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करू इच्छित नाही. Rani Mukherji ला सोडून मी आता पर्यंत सगळ्या Heroines सोबत काम केले आहे. मला पुन्हा एकदा Priyanka Chopra सोबत काम करायला नक्कीच आवडेल.

Priyanka आणि Akshay च्या सलग आलेल्या सिनेमानंमुळे ते दोघे चर्चेत आले होते. त्यांची जवळीक बघून Twinkle Khanna ने Akshay ला Priyanka सोबत काम करायला नकार दिला होता. तेव्हापासून Akshay ने Priyanka सोबत एकही सिनेमा केला नाही.

तसेच Akshay ला अजून एक प्रश्न विचारण्यात आले की, त्याला Ekta Kapoor आणि Farah Khan सोबत काम करण्यातही काही अडचण आहे का ? या प्रश्नाला Akshay ने हसत उत्तर दिले की, चला आपण Priyanka Chopra, Ekta Kapoor आणि Farah Khan ला एकत्र बोलवू आणि त्यांनाच विचारू की त्यांना माझ्यापासून काय अडचण आहे.

असे हसत खेळतपणे Akshay ने उत्तर दिली आणि यावरून हे मात्र नक्की आहे की Priyanka आणि Akshay मधला दुरावा मिटला आहे. तर येत्या 10 February लाJolly LLB 2 हा सिनेमा Release होणार आहे.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 2

Leave a Reply

Akshay आणि Priyanka पुन्हा एकदा एकत्र येणार का ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.