हो, ह्यांचं वय जवळ जवळ एकच !!!


 Who Are Almost Of The Same Age Celebrities???

अभिनय क्षेत्रात महत्वाचं असतं ते म्हणजे Actor चं वय. पण तुम्हाला माहित आहेत का त्या कलाकारांचे वय? अहो हे तर सोडाच पण सारखे वय असलेले एकदम वेगळे वेगळे किती कलाकार तुम्हाला माहित आहेत? CafeMarathi चे हे भन्नाट Article वाचून तुम्ही दंग व्हाल.

Bindu आणि Shabana Azmi  :

आपण सगळ्यांनी Bindu आणि Shabana Azmi दोघींनी अनेक सिनेमांमध्ये काम करतांना बघितले असणार. खरंतर या दोघींमध्ये साम्य तसे काहीच नाही. एक समान गोष्ट दोघींमध्ये आहे तू म्हणजे Bindu आणि Shabana Azmi यां दोघींचं वय सारखंच आहे. कधी विचार केला होता का तुम्ही असा. Bindu आणि Shabana Azmi या दोघींचं वय आज 66 आहे.

Rohit Shetty आणि Uday Chopra :

Uday Chopra ने आपल्या Career ची सुरुवात Rohit Shetty च्या आधीपासून केली. पण Rohit Shetty बऱ्याच वेळाने एक गुणी दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आला. दोघांचे सिनेमे वेगवेगळे असले तरी Rohit Shetty आणि Uday Chopra या दोघांचंही वय जवळ जवळ एकसारखंच आहे. जेव्हा Uday Chopra 43 वर्षांचा होता तेव्हा Rohit Shetty चं वय 42 वर्षे एवढं होतं.

Ram Kapoor आणि Hrithik Roshan :

यावर विश्वास ठेवणं नक्कीच कठीण आहे कारण जर यां दोन्ही अभिनेत्यांकडे पाहिलं तर असं कधीच वाटणार नाही की या दोघांचं वय हे सारखंच आहे. Ram Kapoor आणि Hrithik Roshan या दोघांचं वय 43 वर्षे इतकं आहे.  Hrithik Roshan ला 10 जानेवारीला तर Ram Kapoor ला 1 सप्टेंबरमध्ये 43 वर्षे पूर्ण झाली.

Shah Rukh Khan आणि Milind Soman :

हो, खरंच Shah Rukh Khan आणि Milind Soman या दोघांची वयं सारखीच आहेत. Milind Soman प्रसिद्ध Model तर Shah Rukh Khan Superstar. या दोघांचं वय 51 वर्षे आहे. 51 वर्षे वय असून देखील आजही Shah Rukh Khan आणि Milind Soman या दोघांची Physique तरुणांना हेवा वाटावी अशी आहे.

Shilpa Shetty आणि Smriti Irani :

वयाच्या बाबतीत बोलायला गेलं तर या जोडी मधील Shilpa Shetty ला तर नक्कीच दाद द्यावी लागेल कारण Shilpa Shetty मध्ये आजही तरुण आभिनेत्रींना लाजावण्याइतकं लावण्य आहे. हेच Smriti Irani यांच्या बाबतीत म्हणता येणार नाही कारण त्यांनी स्वतःला तेवढं Maintain ठेवलं नाही. हे खरं आहे की Shilpa Shetty आणि Smriti Irani या दोघींचं वय सारखंचं आहे तेही  41 वर्षे !!!

Sunny Deol आणि Alok Nath :

ही जोडी तुम्ही नक्कीच Expect केली नसणार कोणाला या संदर्भात कल्पना सुद्धा नसेल की Sunny Deol आणि Alok Nath ह्या दोन्ही अभिनेत्यांचं वय हे सारखंच असेल ते. Sunny Deol आणि Alok Nath या दोघांच्या तुलनेत Sunny Deol याने खूप Maintain ठेवलं आहे स्वतःला आणि Alok Nath हे वयाच्या 24 शी पासून वडिलांची भूमिका पार पाडतात. या दोघांचं वय आता 59 वर्षे आहे.

 

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

हो, ह्यांचं वय जवळ जवळ एकच !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.