F.U मध्ये राज ठाकरेंचा चिरंजीव ???


Amit Raj Thackeray in Mahesh Manjrekar’s Upcoming Movie F.U…
जे ऐकावे ते नवलच Mahesh Manjrekar यांचा F.U नावाचा सिनेमा येतोय हे तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. यातून Akash Thosar एका वेगळ्या Look मध्ये दिसणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असेल. आता एक नवीनच बातमी CafeMarathi च्या हाती आली आहे. अलीकडेच F.U सिनेमाचा Music Launch सोहळा पार पडला. राज ठाकरे यांच्या हस्ते 14 गाणी असलेल्या या सिनेमाचे Music Launch करण्यात आले यावेळी त्यांनी हा खुलासा केला…
Amit Raj Thakarey in Mahesh Mnajarekar's Upcoming Movie F.U...यावेळी Mahesh Manjrekar म्हणाले की, अनेक दिवसांपासून F.U ची Script Ready होती. राज साहेबांना त्यांचा मुलगा Amit ला सिनेमात Launch करायचे होते. यासाठी मी राजसाहेबांना Call केला. त्यांनी विचारले की, सिनेमाचे नाव काय? मी F.U असं बोलल्यावर साहेब बोलले की, सिनेमाचे नाव आहे की माझ्या प्रश्नाचे उत्तर. मी बोललो की सिनेमाचे नाव आहे. तर साहेब बोलले की नको राहू दे. लोकं म्हणायची बाप पण तेच करतो आणि मुलगाही तेच करणार. काही बरं नाव असेल तर सांग असं साहेब म्हणाले. पण कदाचित योग जुळला असता तर आज F.U मध्ये Akash Thosar ऐवजी Amit Raj Thackeray असता.
Amit Raj Thakarey in Mahesh Mnajarekar's Upcoming Movie F.U...F.U चे Music Young Music Director Vishal Mishra आणि Sameer Saptiskar यांचे आहे. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, जिगरी यारी, रोमान्स्,  स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आणि बंडखोरीची भाषा देखील. F.U या चित्रपटाचे Music देखील असेच उत्साही, रोमँटिक आणि प्रसंगी बंडखोरदेखील आहे. या चित्रपटातील विविधरंगी, विविधढंगी अशी एकूण १४ गाणी आहेत जी एक से बढकर एक गायकांनी गायली आहे. चित्रपटात Sonu Niyam, Shreya Ghoshal, Avadhoot Gupte, Prajakta Shukre, Bent Sagal, Sukhvindar Singh, Neeti Mohan, Jonita Gandhi अशा अनेक गायकांनी गाणी गायली आहेत आणि या चित्रपटाच्या संगीताचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सलमानची मैत्रीण Lulia Vantur हिने देखील एक गाणे गायले आहे.
Amit Raj Thakarey in Mahesh Mnajarekar's Upcoming Movie F.U...ताज्या दमाचे संगीत असलेल्या या चित्रपटातील कलाकारदेखील ताज्या दमाचे आणि अतिशय उत्साही आहेत. चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे Akash Thosar चा हा Sairat नंतर या पहिलाच चित्रपट असून त्याचा Look देखील अतिशय Youthful आणि Trendy असा आहे. Akash सोबतच चित्रपटात Sanskriti Balgude, Vaidehi Parshurami, Satya Manjarekar, Mayuresh Pem, Shubham Kirodian, Madhav Devchakke इत्यादी कलाकार आहेत. तरुणाईला भुरळ पाडतील अशी Rocking Songs असणारा हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

F.U मध्ये राज ठाकरेंचा चिरंजीव ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.