Amitabh Bachchan यांच्या स्वरात बाप्पाची आरती..


Amitabh Bachchan Sung Bappa’s Aarti in Marathi

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की Bollywood करांचं गणपती बाप्पावर किती प्रेम आहे ते, याची प्रचिती आपल्याला अनेक चित्रपटात आली आहे. आता पर्यंत Amitabh Bachchan, Shah Rukh Khan, Salman Khan या सारख्या Big Stars नी त्यांच्या Movies मध्ये बाप्पाची Songs चित्रित केलेली आहेत. Remo D’souza तर स्वतः दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक Movie मध्ये गणपतीचं एक तरी Song नक्कीच असतं. पण यावेळी CafeMarathi तुमच्या सोबत एक खास बातमी Share करणार आहे…

Amitabh Bachchan Sung Bappa's Aarti in Marathi

Bollywood चे Big B Amitabh Bachchan यांनी त्यांच्या Upcoming Movie Sarkar-3 या Movie मध्ये गणेश आरतीसाठी स्वतःचा आवाज दिला आहे. Director Ram Gopal Varma यांच्या Sarkar Movie चा हा तिसरा भाग आहे. या Movie मध्ये Amitabh Bachchan सुभाष नागरे नामक भूमिकेत आपल्या समोर येणार आहेत. Sarkar-3 च्या या गणपतीच्या गाण्यात गणपती बाप्पाचे विसर्जन चित्रित केले आहे.

हे चित्रीकरण मुंबईमधील एका समुद्रकिनाऱ्यावर केले गेले आहे. गणपतीच्या आरतीला आवाज देण्यासंबंधी विचारले असता Big B म्हणतात की “गणपतीच्या आरतीमध्ये अशी काही बात आहे कि ज्यामुळे आपल्या आतमध्ये एक चांगली भावना निर्माण होते. संत रामदास यांनी या आरतीला १६ व्या शतकात जोगिया राग या मध्ये बनवलं होतं. ही आरती पूर्णपणे मराठीत आहे. मराठीत आरती गायला मला खूप आवडतं म्हणून मी मराठीत हि आरती गायली आहे. पण ज्या प्रकारे हि आरती बनवली गेली आहे त्यामुळे भाषांची बंधनं नाहीशी होतात. Amitabh Bachchan बोलतात कि ते स्वतःला खूप भाग्यशाली मानतात कि त्यांना हि आरती गाण्यासाठी संधी मिळाली. त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात देखील आरती गायली होती. Big B यांनीच Ram Gopal Varma ला सुचवलं कि Movie मध्ये आपण अशाप्रकारे काहीतरी वेगळं करू शकतो. आरतीचा Tone जरी वेगळा आणि हटके असला तरी आरतीचे भाव तेच आहेत हे सांगायला Big B  विसरले नाहीत.

Amitabh Bachchan Sung Bappa's Aarti in Marathi

Sarkar चा पहिला भाग हा २००५ मध्ये आला होता, जो खूप लोकप्रिय देखील झाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत Abhishek Bachchan आणि Katrina Kaif होते.Sarkar चा दुसरा भाग २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये Abhishek Bachchan आणि Aishwarya Rai-Bachchan ह्यांना एकत्रित बघायला मिळाले. Sarkar च्या या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता येणाऱ्या Sarkar-3 मध्ये आपल्याला संपूर्ण वेगळी Star Cast बघायला मिळणार आहे. Amitabh Bachchan शिवाय Sarkar-3 मध्ये Ronit Roy, Jackie Shroff, Manoj Bajpai, Amit Sadh आणि Yami Gautam यांची प्रमुख भूमिका आहे. Kaabil Fame Yami Gautam आपल्याला Romantic भूमिका करताना दिसली आहे, मात्र Sarkar-3 मध्ये ती आपल्याला Negative Character मध्ये दिसणार आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Amitabh Bachchan यांच्या स्वरात बाप्पाची आरती..

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.