Karan Johar च्या आगामी चित्रपटात मराठमोळी Amruta Khanvilkar!!!


Amruta Khanvilkar Working With Karan Johar’s Upcoming Movie…

Amruta Khanvilkar हि मराठी सिनेसृष्टीतील एक अग्रणीय अभिनेत्री आहे. Amruta ची वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही. तिच्या सौंदर्याने तिने तरुण मुलांना तिच्या प्रेमात पाडलं आहे. फक्त मुलंच नाही तर तरुण मुली सुद्धा तिला Foloow करतात. तरुण मुलींसाठी ती एक Style Icon आहे. गोरा वर्ण,सडपातळ अशी शरीर रचना आणि मनमोहक डोळे यांचा अगदी उत्तम मिलाप म्हणजे Amruta Khanvilkar जणू तरुणांच्या स्वप्नातील परी. या सोबतच तिच्याअभिनय आणि नृत्याने तिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

फक्त मराठीच नाही तर तिने इतर भाषेतील प्रेक्षकांचे सुद्धा मन जिंकले आहे. तिचा चाहता वर्ग हा प्रचंड प्रमाणात आहे. तिच्या नवनवीन कलाकृती पाहण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात आणि त्याला ते नेहमीच चांगला प्रतिसाद देतात. तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे ती Dharma PRoduction निर्मित Raazi “राजी” या आगामी हिंदी चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

याआधी तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे आणि तिच्या अभिनयाने Bollywood मध्ये तिने तिची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. पण या चित्रपटातील तिची भूमिका उल्लेखनीय अशी असेल. हा चित्रपट Amruta साठी एक उंच भरारी देणारा असेल असे म्हणण्यास हरकत नाही. नुकतंच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. चित्रपटात Bollywood मधील अग्रेसर अभिनेत्री Alia Bhatt आणि उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा Vicky Kaushal प्रमुख भूमिकेत दिसतील. चित्रपटाची निर्मिती खुद्द Karan Johar करणार आहेत तर हरहुन्नरी अशा Meghna Gulzar चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

Karan Johar च्या आगामी चित्रपटात मराठमोळी Amruta Khanvilkar!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.