Ankita करतेय Bollywood मध्ये Entry !!!


Ankita Lokhande Coming With Manikarnika-The Queen of Jhansi Movie !!!

Indian Television मध्ये एक नवा चेहरा Entry करतो आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेतो अशीच Ankita ची ओळख झाली होती. Ankita Lokhande च्या आयुष्यात एक अशी देखील वेळ आली होती तिची Serial म्हणजेच “Pavita Rishta” ही प्रत्येक घरात पहिली जात होती. याच कार्यक्रमामुळे Ankita Lokhande आणि Sushant Singh Rajput ही जोडी लोकांच्या मनात घर करून बसली. पुढे या दोघामध्ये प्रेम झालं आणि ते संपलंसुद्धा. Ankita ने अनेक चढ-उतार पाहिलेत या Industry मध्ये, पण आज एक खुशखबरी CafeMarathi घेऊन आले आहे. तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की Ankita Lokhande संदर्भात काहीतरी बातमी आहे.

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात Ankita ने काय खुशखबर दिली आहे ती…

Ankita Lokhande Coming With Manikarnika-The Queen of Jhansi Movie !!!

आता Ankita Lokhande Television Indusrty मध्ये एकदम Stable आहे. पण तिला वेध लागलेत ते आता Bollywood चे !!! तुम्हाला माहिती आहे का, Ankita Lokhande Bollywood मध्ये Entry करत आहे??? हो, तुम्ही बरोबर वाचलंत, खरंच Ankita Bollywood मध्ये पदार्पण करत आहे. त्यातही अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे Ankita Bollywood मधील Debut Kangana Ranaut सोबत करत आहे !!! या चित्रपटाचं नाव आहे Manikarnika-The Queen of Jhansi. या चित्रपटामध्ये Kangana Ranaut Jhansi ची Rani Laxmi Bai यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर Ankita Lokhande Jhalkari Bai यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ankita Lokhande Coming With Manikarnika-The Queen of Jhansi Movie !!!

Watch Latest Entertainment News On CafeMarathi App

Ankita Lokhande स्वतःच्या भूमिकेबद्दल सांगत असताना म्हणते की “Jhalkari Bai या व्यक्तिरेखेबद्दल मला काहीच माहिती नव्हतं आणि कधी ऐकलंही नव्हतं. बऱ्याच लोकांची हीच परिस्थिती आहे. Jhansi म्हटलं की Rani Laxmi Bai च आठवतात. पण या चित्रपटामुळे मला Jhalkari Bai या असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल समजलं आणि कोणालाही अभिमान वाटावा इतकी असामान्य व्यक्तिरेखा आहे Jhalkari bai यांची”

Ankita Lokhande Coming With Manikarnika-The Queen of Jhansi Movie !!!

Jhalkari Bai ह्या Kori समाजाच्या होत्या, त्याच बरोबर Rani Laxmi Bai ह्यांच्या सल्लागारदेखील होत्या पण त्यांची कामगिरी इतक्याच चौकटीतली नसून युद्धाच्या वेळी Rani Laxmi Bai यांना निसटून जाण्यात यश मिळावं म्हणून Jhalkari Bai ह्यांनी Rani Laxmi Bai याचं वेषांतर केलं आणि Rani Laxmi Bai यांना निसटून जाण्यासाठी मदत करून युद्धाची धुरा सांभाळली होती.

Ankita स्वतःच्या Role संदर्भात सांगत असताना खूप खुश होती आणि व्हायलाच हवं. Ankita चा Bollywood मधील पहिला सिनेमा जो आहे !!! आता हे पाहणं गरजेचं आहे प्रेक्षक Ankita ला Accept करतात की Reject !!!

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Ankita करतेय Bollywood मध्ये Entry !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.