Ankush Chaudhari चा आगामी सिनेमा Deva…


Ankush Chaudhari’s Upcoming Marathi Movie…

‘ती सध्या काय करते?’ या चित्रपटाद्वारे 2017 ची धमाकेदार सुरुवात करणारा Ankush, या वर्षाचा शेवट देखील धमाकेदार करण्यास सज्ज झाला आहे. कारण, महाराष्ट्राचा Style Icon असणाऱ्या अंकुशची प्रमुख भूमिका असलेला ‘Deva’ हा सिनेमा, येत्या 1 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. Innovative Films निर्मित, या सिनेमातील Ankush चा व्हायरल झालेला अतरंगी लूक, त्याच्या चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. दक्षिणात्य दिग्दर्शक Murali Nallappa यांचे दिग्दर्शन या सिनेमाला लाभले आहे.

कोकणातील निसर्गरम्य परिसरात या सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, Shreya Ghoshal, Sonu Nigam या हिंदीतील सुप्रसिद्ध गायकांनी ‘Deva’ सिनेमातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तसेच मराठी संगिताचे जादुगार Amitraj यांनी या गाण्यांना संगीत दिले असल्यामुळे, ‘Deva’ हा सिनेमा सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमातील Ankush च्या लूकची चर्चा रंगली होती. यात अंकुश एकदम Stylish Look मध्ये दिसत असल्याने या सिनेमाची उत्सुकता आधीच त्याच्या चाहत्यांमध्ये वाढली आहे. हा सिनेमा कधी Release होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र त्याच्या चाहत्यांना आणखी थोडा वेळ या सिनेमाची वाट बघावी लागणार आहे.

अंकुश चौधरीच्या ‘Daagdi Chaawl’, ‘Double Seat’, ‘Ti Saddhya Kay Karte’, ‘Guru’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. या सिनेमातील Ankush चाहत्यांना अधिक भावला, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. आता या ‘Deva’ मध्ये त्याची काय भूमिका असेल हे मात्र अजूनही गुपित आहे. मात्र Look वरून काहीतरी धमालच असणार हे दिसतंय. त्यामुळे आता ते जाणून घेण्यासाठी डिसेंबरची वाट बघावी लागेल.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Ankush Chaudhari चा आगामी सिनेमा Deva…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.