Baghtos Kay Mujra Kar!!! Movie Review 3/5


सामाजिक जाणीव जपत मनोरंजन…Baghtos Kay Mujra Kar

मराठी माणसाचा आणि सर्व महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले. सध्या दुरावस्थेत असलेले हे आपले गडकिल्ले जतन करण्यासाठी सर्वच बोलतात मात्र त्यासाठी काही करताना कुणी दिसत नाही. याच विषयावर आहे Baghtos Kay Mujra Kar. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन निवडलेल्या विषयाकरता प्रथमत: सर्व टीमचे अभिनंदन.

साताऱ्या मधील एका गावातील सरपंच नानासाहेब देशमुख (Jitendra Joshi), उप-सरपंच पांडुरंग शिंदे (Aniket Vishwasrao) आणि शिवराज वहाडणे (Akshay Tanksale)  यांची ही गोष्ट आहे. तिघेही असिम शिवाजीभक्त आहेत. महाराजांसाठी काहीही करणाऱ्या या तिघांची ही गोष्ट गडकिल्ले जतन करण्यापासून सुरु होऊन थेट लंडन पर्यंत मजल मारते. फक्त शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करणाऱ्यांना हळुवार शिवाजी महाराजांचे विचार आहे आपले गडकिल्ले जतन करण्याचा संदेश सिनेमातून देण्यात आला आहे. शमशेर पाटील (Hemant Dhome) ने साकारलेली नकारात्मक भूमिका छान आहे. Neha Joshi, Parna Pethe, Anant Jog आणि Vikram Gokhale यांच्या देखील बऱ्यापैकी भूमिका आहेत.

अशा विषयाच्या सिनेमाला हवी असणारी Cinematography यात दिसून येते. गावातील सुंदरता आणि थेट लंडनची वारी खूप छान दाखवली आहे. Jitendra Joshi आणि Aniket Vishwasrao यांनी आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. सिनेमा थोडा लांबला आहे. अशा विषयाला एक हिट ट्यून असलेल्या गाण्याची खरंच गरज होती. ती खंत वाटत राहते. Hemant Dhome चे दिग्दर्शनातील हे पहिले पाऊल ठसठसीत उमटले आहे.

CafeMarathi कडून या सिनेमाला तीन टाळ्या आणि मानाचा मुजरा !!!

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Baghtos Kay Mujra Kar!!! Movie Review 3/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.