Bhansali आणि Hrithik पुन्हा एकत्र !!!


Bhansali & Hrithik Again Coming Together !!!

Sanjay Leela Bhansali याचं नाव घेतलं, की आठवतो कल्पनेच्या पलीकडचा भव्य चित्रपट ! अशाच प्रकारचे चित्रपट तयार करण्यासाठी Bhansali यांना ओळखलं जातं. आता Hrithik Roshan आणि Bhansali पुढील चित्रपटासाठी एकत्र येणार म्हटलं तर तो चित्रपट नक्कीच Epic असेल !!! Bhansali बनवत असलेला चित्रपट हा मुळात एका पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटासंदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी Bollywood Industry मध्ये ऐकायला मिळत होत्या, पण अंतिम पाऊल मात्र कोणी उचलताना दिसत नव्हतं. आता Sanjay Leela Bhansali आणि Hrithik Roshan एकत्र येतायत अशी बातमी कळल्यापासून चित्रपटासंबंधीची उत्कंठा अधिकच वाढली आहे. अहो प्रेक्षकहो, म्हणूनच तर CafeMarathi आज आले आहे, तुम्हाला ही बातमी सांगायला !!!

चला तर मग CafeMarathi सोबत ….

Bhansali सध्या Padmavati च्या Shoot मध्ये व्यस्त आहेत. Bhansali यांनी आता जो Next चित्रपट बनवण्याची जबाबदारी घेतली आहे, तो चित्रपट शिवा म्हणजेच शंकरावर आधारित असलेल्या पुस्तकापासून प्रेरित असणार आहे. यात गंमत अशी की हा चित्रपट आधी Karan Johar तयार करणार होता. यासाठी Karan ने Immortals of Meluha ह्या Amish Tripathy यांच्या पुस्तकाचे Rights देखील विकत घेतले होते. चित्रपटाचे नाव देखील Final झाले होते, Shuddhi !!! पण Karan ने हिंदू देवावर चित्रपट बनवण्याचं टाळलं कारण Karan ला कोणतीही Controversy नको हवी होती. आता हा चित्रपट बनवण्याची इच्छा Bhansali यांनी दर्शवली आहे. कायद्यानुसार Karan आणि लेखक Amish Tripathy यांच्यातील करार देखील संपला असल्यामुळे Bhansali यांचे अडथळे दूर झाले आहेत.

चित्रपटाची कथा आधी सांगितल्याप्रमाणे शंकरावर आधारित आहे. ही कथा शिवा कसा मेहुलांच्या राज्याचा अधिपती होतो आणि पार्वतीसह होणारं लग्न याची आहे. त्याचबरोबर मेहुलांना शिवा त्यांच्या रक्षणासाठी आलेला आहे असं वाटतं, ते शिवाला “नीलकंठ” असे म्हणायचे. तसेच ही कथा नागा समाजाच्या गुप्त गोष्टींची आणि वायुपुत्रांच्या वचनाची, प्रतिज्ञेची असल्याचे समजते !!!

Hrithik Roshan अशा प्रकारच्या Role मध्ये Perfect वाटतो. Ashutosh Gowariker यांच्या Jodhaa Akbar मुळे सर्वांना याची प्रचिती आली आहे. म्हणूनच Bhansali यांनी Hrithik ला शिवा च्या Role साठी विचारणा केली असावी.

Sanjay Leela Bhansali आणि Hrithik Roshan या आधीही Guzaarish चित्रपटासाठी एकत्र आले होते. पण एक मात्र नक्की Bhansaliआणि Hrithik एकत्र आलेत म्हणजे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्याला नक्कीच उत्तम कलाकृती पाहायला मिळणार !!!

पाहूयात आता चित्रपटाचं कामकाज सुरळीत चालतंय का ते !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bhansali आणि Hrithik पुन्हा एकत्र !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.