हिंदीतील खलनायक करणार आता मराठीत Dhingana…


Bollyowood Villian’s in Marathi Movie Dhingana…
कोणताही चित्रपट Hit होण्यासाठी जसं चित्रपटाचं कथानक,नायक व नायिका महत्वाचे ठरतात तसेच त्यातील खलनायकही खुप महत्वाचा भाग असतात. आजवर बर्याच कलाकारंनी आपल्या अनोख्या Style मध्ये खलनायकाची  भुमिका साकारत प्रेक्षकांची मनेे जिंकली आहेत. अगदी तो हिंदी मधला खलनायक असो किंवा मराठीतला. Avtar Gilll, Raza Murad, Shahbaz Khan आणि Kunika या हिंदीतल्या कलाकारांनी तर वेळोवेळी आपल्या अभिनय शैलीतुन  प्रेक्षकांची मनं जिंकली. आता हे सगळं सांगण्याचा खटाटोप यासाठी कारण ह्या खलनायकी कलाकारांना आपल्याला धिंगाणा करताना पहायला मिळणार आहे ते चक्क मराठी चित्रपटातुन विश्वास बसत नाहीए? CafeMarathi आज तुम्हाला सांगणार आहे यांच्या नव्या चित्रपटाबद्दल चला तर मग…
 हल्ली मराठी चित्रपटाच्या वाढत्या विस्तारामुळे बर्याच हिंदी कलाकारांची पाउलं हळुहळु मराठी कडे वळताना दिसताएत.  Chandrakant Dudhgoankar दिग्दर्शित ‘Dhingana’ या चित्रपटाच्या निमित्ताने Avtar Gill,Raza Murad,Shahbaz Khan आणि Kunika हे कलाकार प्रथमच आपल्याला मराठी चित्रपटात  दिसणार आहेत. Sameer Sadanand Patil यांनी Mamta Production House या Banner खाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एका वेळी चार नामवंत हिंदी खलनायकांना एकत्र पडद्यावर पाहण्याचा हा तसा पहिलाच योग असणार आहे त्यामुळे नक्कीच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढलेली आहे. एकाच वेळी चार नामवंत कलाकारंना Dhingana चित्रपटात निवडणं ही चित्रपटाच्या कथेची गरज असल्याचं निर्माता Sameer Sadananda Patil यांनी सांगितलं. या चित्रपटाची कथा वर्तमानकाळातील वास्तववादी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. त्यामुळे या चित्रपटातील खलनायक भुमिका साकारणारे कलाकार ही त्याच ताकदीचे असणं महत्वाचं होतं. मराठी मध्ये ही ताकदीचे खलनायक भुमिका साकारणारे कलाकार असले तरी Dhingana मधील व्यक्तिरेखांसाठी हिंदीतील कलाकार आवश्यक होते असं दिग्दर्शक Chandrakant Dudhgoankar यांचं म्हणणं आहे.
या चारही कलाकारांना Dhingana चित्रपटामध्ये भुमिकेसाठी विचारलं गेलं तेव्हाच त्यांना चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखा खुप आवडल्या आणि त्यांनी लगेच होकार दिला.या चित्रपटात हे चौघेही एक चिटफंड कंपनी चालवत असल्याचे चित्रपटात पहायला मिळेल. Avtar Gill यांनी मोहन अण्णा, Raza Murad यांनी अंजनमामा,Shahbaz Khan यांनी राजा भैया तर Kunika यांनी करिष्मा नावाच्या भुमिका या चित्रपटात साकारल्या आहेत. Chandrakant Dudhgoankar यांनी या चित्रपटातुन एक महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचं लेखन Hemant Edlabadkar यांनी केलेलं आहे तर Priyadarshan Jadhav आणि Prajakta Hanamghar हे कलाकार चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. Cameraman गिरीधन यांनी छायांकन केलं असुन, Faisal Mahadik यांनी संकलन केलं आहे. Dhingana मध्ये विविध Moods मधली तीन गाणी असुन संगीतकार Amitraj आणि Shashank Powar यांनी संगीतबध्द केली आहेत. या चित्रपटातील गाण्यांची Choreography Sujit Kumar यांनी केली आहेे. तर Sanjay Kambale Production Designer आहेत. हा सिनेमा लवकरचं  म्हणजे ८ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. Cafe Marathi कडुन या चित्रपटाला खुप खुप शुभेच्छा!!!
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

हिंदीतील खलनायक करणार आता मराठीत Dhingana…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.