Indian Artist आता संपूर्ण जगभरात झळकू लागले आहेत. जगभरातील सिनेमात त्यांना मागणी वाढते आहे. नुकताच Deepika Padukone ने xXx: The Return of Xander Cage या चित्रपटात Serena Unger ची कमालीची भूमिका केली. Priyanka Chopra देखील Baywatch मधून एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. परंतु या व्यतिरिक्त बर्याच Bollywood मंडळींनी Hollywood चित्रपटात आपली छाप सोडली आहे. हे तुम्हाला माहीत आहे का??? CafeMarathi आज सांगणार आहे, कोणते आहेत हे चित्रपट ज्यात भारतीय कलाकारांनी आपली कामगिरी बजावली आहे.
Nimrat Kaur – One Night with the King
Watch Trending Bollywood News and Gossip Only On CafeMarathi App and Website
आपण Nimrat Kaur ला Airlift आणि The Lunchbox या चित्रपटांमुळे ओळखू लागलो. तिने या दोन्ही चित्रपटात निभावलेल्या भूमिका खूप अप्रतिम होत्या. परंतु तुम्हाला माहिती आहे का??? ती याआधी Hollywood च्या One night with the king या चित्रपटात दिसली होती.
Gaurav Chopra – Blood Diamond
मध्यंतरीच्या काळात Left Right Left आणि Uttaran अशा मालिकांमध्ये Handsome Hunk Gaurav Chopra हा चेहरा आपल्या समोर आला होता. त्यानंतर तो दिसला ते Edward Zwick च्या Blood Diamond या चित्रपटात.
Irrfan Khan
Bollywood चा Irrfan Khan हा Versatile Actor Hollywood मध्येही खूप busy असतो.Irrfan ने एक दोन नाही तर बरेच Hollywood सिनेमे आजवर केले. A Mighty Heart , The Namesake, Slumdog Millionaire, The Amazing Spider-Man, Life of Pie आणि Jurassic Park या Hollywood चित्रपटांमध्ये Irrfan ने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
Om Puri
भारतीय कलाकारांमध्ये Hollywood वारी करणारे मोजकेच. Hollywood Hit Movies देणार्या कलाकारांमध्ये Om Puri यांचे नाव वरच्या स्थरावर होते. The Hundred-Foot Journey, Charlie Wilson’s War, City of Joy,Wolf याहून अधिक सिनेमात Om Puri यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी यावर्षीच्या Oscar सोहळ्यात Om Puriयांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती.
Ali Fazal – Furious 7
Rajkumar Hirani च्या 3 Idiots या चित्रपटपासून आपण Ali Fazal ल ओळखू लागलो. Bang Baja Barat ही Web Series त्याची सध्या चर्चेत आहे. या व्यतिरिक्त त्यानी अनेक Bollywood सिनेमे देखील केले. परंतु तो मध्यंतरी Fast & Furious 7 या चित्रपटात झळकला. या चित्रपटातील त्याची भूमिका लहान होती परंतु तशी गमतीशीर होती.
For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App
CafeMarathi iOS Appमनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0