एकेकाळी हे कलाकार देखील होते व्यसनाधीन…


Once Upon a Time This Artists Was Also Addicted…

चित्रपटसृष्टीमध्ये Glamour, पैसा, यश, Parties या सर्व गोष्टी पाहून असं वाटतं कि आपण पण देखील अशी Life Enjoy केली पाहिजे. पण या Glamour च्या दुनियेच्या पलीकडे देखील एक जग आहे. ते पाहण्याची या लोकांना गरज वाटत नाही किंवा या झगमगाटामुळे त्या जगाकडे दुर्लक्ष करतात. या झगमगाटामध्ये ते स्वत:ला इतके गुंतवून घेतात की, त्यांच्या सवयी कधी त्याचं व्यसन होतं हे  त्यांना देखील कळत नाही. चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत कोण होते ते कलाकार जे व्यसनाधीन झाले होते.

Parveen Babi

Glamours Actress Parveen Babi एकेकाळी तिच्या मादक अदांसाठी ओळखली जायची. पण, या अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट बराच करुण झाला. दारु आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या या अभिनेत्रीचं नाव चित्रपटसृष्टीतून हळूहळू कमी कमी होत गेलं.

Yo Yo Honey Singh

आपल्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच Rapper Honey Singh अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. Honey Singh च्या Rap नी सर्वांना भुरळ घातलेली असताना एकाएकी तो दिसेनासा झाला. काही Website च्या वृत्तानुसार त्याला एका गंभीर आजाराने ग्रासलं होतं.

Dharmendra

हे नाव अनपेक्षित असलं तरीही हे खरंय. वयाच्या पंधराव्या वर्षापासून Dharmendra दारुच्या आहारी गेले होते. एका चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान त्यांनी स्वत: ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली होती.

Manisha Koirala

 

करिअरच्या अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच अभिनेत्री Manisha Koirala ने व्यसनांचा आधार घेतला. पतीसोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळेच तिने दारु आणि अमली पदार्थांचा आधार घेतला होता.

Meena Kumari

Bollywood ची ‘Tragedy Queen’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री Meena Kumari सुद्धा दारुच्या व्यसनाधीन गेल्या होत्या. Sahib Bibi Aur Ghulam चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला अनेकांनीच दाद दिली होती. पण, वैवाहिक जीवनातील अस्थैर्य आणि घटस्फोटानंतर या अभिनेत्रीने दारुचा आधार घेतला. अवघ्या 40 व्या वर्षी Meena Kumari यांनी जगाचा निरोप घेतला.

Rajesh Khanna

सलग १५ सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या अभिनेता Rajesh Khanna सुद्धा दारुच्या आहारी गेले होते. प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिलावहिला सुपरस्टार अशी ओळख असणारे Rajesh Khanna एकेकाळी दारुच्या आहारी गेले होते.

Ranbir Kapoor

चॉकलेट बॉय Ranbir आणि व्यसन ही बाब अनेकांना पचणार नाही. पण, हे खरं आहे. खुद्द Ranbir नेच एका मुलाखतीत ही बाब स्पष्ट केल्याचं म्हटलं जात आहे. फिल्मस्कूलमध्ये असताना रणबीरला अफूचं व्यसन लागलं होतं असं म्हटलं जातं.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

एकेकाळी हे कलाकार देखील होते व्यसनाधीन…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.