Action चे धडे गिरवणारे सहा अभिनेते  


 

Bollywood Actors Who Are Martial Arts Experts

Action चित्रपटांची लोकप्रियता जोमात असताना, Actors मात्र चित्रपटात Dummy Actors ऐवजी स्वतः Action करण्याला

पसंती देताना दिसतात. चित्रपटातील action खरी वाटावी म्हणून बऱ्याचदा Actors ना Training घ्यावी लागते. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहितीही नसतं की Actors एखादा Action Scene Shoot करण्यासाठी किती मेहनत घेतो. CafeMarathi घेऊन येत आहे असे 6Actors ज्यांनी चित्रपटाची गरज म्हणून Martial Arts व त्या प्रकारचं training घेतलं आहे.

 

Tiger Shroff  :

आपण सर्वांनीच Tiger Shroff ला पडद्यावर वेगवेगळ्या चित्रपटांसाठी धमाकेदार Actions करताना पाहिले आहे. चित्रपटामध्येAction Scene करण्यासाठीच नाही तर वयाच्या 14 व्या वर्षापासून Tiger Shroff  Martial Arts ची Training घेतोय. Tiger Shroff ला Martial Arts चे Taekwando आणि Wushu सारखे वेगवेगळे प्रकार माहिती आहेत.

 

Priyanka Chopra :

Priyanka Chopra सध्या Quantico आणि Baywatch मुळे खूपच चर्चेत आहे. Bollywood मध्ये तर ती सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. ज्या Baywatch साठी Priyanka Chopra एवढी चर्चेत आहे त्याच Baywatchसाठी Priyanka Chopra ने Martial Arts ची Training घेतली आहे. अर्थात Martial Arts ची Training घेणं Priyanka साठी नवीन नाहीये. Bollywood च्या चित्रपटांसाठी तिने अशी बरीच training घेतली आहे, पण Baywatch त्यातल्या त्यात Specialआहे. मुख्य म्हणजे Hollywood चा चित्रपट आहे. Baywatch चित्रपटासाठी Priyanka Chopra’Kajukenbo’हा American Martial Arts चा प्रकार शिकली आहे.

 

John Abraham :

Bollywood चा handsome Hunk म्हणून ओळखला जाणारा John Abraham सुद्धा Martial Arts पासून लांब राहू शकलेला नाही. John Abraham ने देखील Martial Arts ची Training घेतली आहे. John ला Vietnamese आणि Japanese हे दोन प्रकारचे Martial Arts येतात.

 

Ajay Devgan :

Ajay Devgan संदर्भात हे कोणाला माहिती देखील नसेल पण Ajay Devgan ला त्याच्या Bollywood चित्रपटातील Martial Arts च्या Contribution साठी Black Belt देऊन सन्मानीत केले गेले आहे. अनेकदा त्याचे सर्व Actions सीन्स तो स्वतःच करतो.

 

 

Akshay Kumar :

खिलाडी Akshay Kumar ने Karate ची Training घेतलेली आहे हे सर्वांनाच माहित आहे. यातही अजून एक भर म्हणजेAkshay Kumar ने 6th Degree Black Belt पर्यंत Karate ची Training घेतली आहे. मुख्य म्हणजे Akshay चा मुलगाArav देखील Akshay च्या पावलावर पाऊल टाकून Karate चे धडे गिरवताना दिसतोय.

 

Hrithik Roshan :

Hrithik Roshan ला आपण एक निपुण Dancer म्हणून ओळखतो. Film Industry मध्ये येण्या अगोदरच त्याने Dance, Martial Arts आणि Karate ची Training घ्यायला सुरुवात केली होती. Hrithik ला त्याने घेतलेल्या Training चा ‘Krrish’, ‘Kaho Na Pyar Hai’, ‘Koi Mil Gaya’ आणि ‘Bang Bang’ या सारख्या चित्रपटांमध्ये फायदा देखील झाला.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Action चे धडे गिरवणारे सहा अभिनेते  

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.