कोणे एके काळी यांच्यात होतं गुलुगुलू…


Bollywood Actresses Who Dated Cricketers

संपूर्ण भारताचं Cricket आणि त्यातल्या त्यात भारतीय खेळाडूंवर किती प्रेम आहे हे आता जगमान्य आहे. मागच्याच रविवारी भारताचा Champions Trophy च्या Final’s मध्ये पाकिस्तानने पराभव केला. या भावनिक पराभवानंतर देखील भारतीयांनी आपल्या भारतीय Cricket Team च्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून खेळाबद्दलचं True Spirit कुठेही गालबोट लागू नये याची काळजी घेतली. CafeMarathi कडून संपूर्ण भारतीय Team ला आणि भारतीयांना Salute!!!

आता तुम्हाला समजलं असेलच की CafeMarathi Cricket संदर्भात इतकं बोलतंय म्हणजे नक्कीच आजची बातमी ही Cricket विश्वातली असणार आहे. हो! असंच आहे. आता तुम्ही भारतीयांचं Cricket आणि Cricketers वरील प्रेम पाहिलंत, आता CafeMarathi तुम्हाला Bollywood चं प्रेम दाखवणार आहे!!! हो! अहो तुम्हाला कदाचित कल्पना नसावी की Bollywood मधील अशा काही Actress आहेत, ज्याचं Cricketers सोबत प्रेमप्रकरण चालू होतं. म्हणूनच तर आज CafeMarathi तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे, ही खास बातमी!!!

चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत कोण आहेत त्या Actress ज्यांनी Cricketers ना केलेलं त्यांच्या प्रेमात वेडं!!!

Isha Sharvani | Zaheer Khan

Bollywood Actresses Who Dated Cricketers

Kisna : The Warrior Poet या चित्रपटातून Bollywood मध्ये पदार्पण करणाऱ्या Isha Sharvani या अभिनेत्रीचं भारतीय गोलंदाज Zaheer Khan ह्याच्या सोबत प्रेम प्रकरण होतं. जवळ जवळ 8 वर्षं हे प्रेम प्रकरण चाललं. काही कारणाने Isha Sharvani आणि Zaheer Khan वेगळे झाले. आता Zaheer Khan Chak De India या चित्रपटातील Actress Sagarika Ghatge हिच्यासोबत लग्न बंधनात अडकणार असल्याचे समजते.

Amrita Arora | Usman Afzal

Bollywood Actresses Who Dated Cricketers

Amrita Arora आणि Usman Afzal ह्या प्रेम प्रकरणाबद्दल नक्कीच तुम्हाला काहीही कल्पना नसेल. Usman Afzal हा England-Based Cricketer असून  Amrita आणि Usman एका Comman मित्राच्या Party मध्ये भेटले होते. काही वेळा नंतर Usman Amrita Arora च्या Family Functions मध्ये देखील दिसू लागला होता. जवळ जवळ 1 वर्षं सोबत राहिल्यानंतर काही कारणामुळे वेगळं होण्याचा निर्णय दोघांनी घेतला. आता Amrita Shakeel Ladak सोबत लग्न करून आनंदी आहे.

Deepika Padukone | Yuvraj Singh | Kim Sharma

Bollywood Actresses Who Dated Cricketers

Cancer सारख्या रोगाला हरवून आणि भारतीय संघात Angry Young Man म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Yuvraj Singh ने On Field ही बराच धुमाकूळ घातला होता. Yuvraj चं उभरत्या Kim Sharma या Actress सोबत Love Affair होतं तर काही वेळा नंतर Yuvraj चं Deepika Padukone सोबत देखील प्रेम प्रकरण होतं. काही महिन्यांपूर्वीच Yuvraj ने लग्न केलं आहे ते देखील Bollywood मधीलच Actress Hazel Keech हिच्या सोबत.

Neena Gupta | Vivian Richards

Bollywood Actresses Who Dated Cricketers

Cricket जगतातलं प्रसिद्ध नाव Sir Viv Richards ह्याचं Bollywood मध्ये आणि Theater मध्ये प्रभावशाली Artist म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Neena Gupta ह्यांच्यासोबत प्रेम प्रकरण होते. Sir Viv यांचे त्या वेळी लग्न झालेले होते तरीही ते दोघं प्रेमात पडले. Sir Viv Richards आणि Neena Gupta यांनी कधीही लग्न केले नाही परंतु ह्या दोघांनाही Masaba नावाची मुलगी आहे जी Neena Gupta सोबत राहते.

Amrita Singh | Ravi Shastri

Bollywood Actresses Who Dated Cricketers

Ravi Shastri याचं Career एकदम जोमात असताना त्याच्या Looks वर फिदा असणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. त्याच वेळेस Amrita Singh Bollywood मध्ये आपलं नशीब आजमावत होती. काही काळ Amrita Singh आणि Ravi Shastri याचं प्रेम बहरलं होतं, पण ते दोघंही त्या नात्याला नाव देण्यात अपयशी ठरले. Ravi यांनी नंतर Ritu Singh ह्यांचाशी लग्न केले आणि कालांतराने Amrita Singh ने Saif Ali Khan शी लग्न केलं.

Nagma | Sourav Ganguly

Bollywood Actresses Who Dated Cricketers

Nagma आणि Sourav Ganguly यांची छोटीशी Love Story जी काही कारणांमुळे कधीच पुढे सरकू शकली नाही.  Sourav Ganguly ने कधीच Media समोर Personal Life बद्दल भाष्य केलं नाही. याच्या बरोबर उलट Nagma Media मध्ये त्या दोघांच्या नात्याबद्दल खुलेआम बोलत होती. काहीकाळा नंतर ही संपूर्ण चर्चा Sourav Ganguly ने Dona सोबत लग्न करून थांबवली.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

कोणे एके काळी यांच्यात होतं गुलुगुलू…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.