खोदा पहाड निकला चूहा : Big Flop Movies


Bollywood Big Budget Flop Movies…

Bollywood मध्ये दर शुक्रवारी Movies Release होतात. हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. त्यातल्या काही Movies दमदार कमाई करून जातात तर काहींच्या पदरी निराशा येते. मात्र; कधीकधी Bad Timing मुळे या Movies Flop ठरतात. सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटतं जेव्हा या Movies साठी बक्कळ पैसा ओतलेला असतो आणि त्या निम्मापेक्षा ही जास्त कमाई करू शकत नाहीत. आता त्या Movies Flop होण्यामागची कारणं काहीही असो. मात्र; पैसा जातो हि त्याहून दु:खद गोष्ट असते आणि त्याहून दुदैव म्हणजे या काही Flop ठरणाऱ्या Movies  मध्ये काम करणारे कलाकार, Directors हे सर्व Famous असूनदेखील Movies Flop जातात. चला तर आज CafeMarathi तुम्हाला अशाच काही Famous Actors, Directors च्या Flop Movies ची गोष्ट सांगणार आहे.

Roop Ki Rani Choron Ka Raja  (1993)

Bollywood Big Budget Flop Movies...

1993 मध्ये Release झालेल्या या सिनेमामध्ये Star Cast तशी तगडी तगडीच होती. Anil Kapoor, Sridevi, Jackie Shroff, Anupam Kher हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत होते. अहो इतकंच काय तर तब्बल 9 करोड इतक्या मोठ्या Budget चा हा सिनेमा होता. पण दुर्दैवाने 3 करोड इतकीच कमाई या सिनेमाने केली.

Besharam

Bollywood Big Budget Flop Movies...

Ranbir Kapoor ने Lead Role केलेला हा सिनेमा 2013 चा सर्वात Flop सिनेमा ठरला. मुख्य म्हणजे या सिनेमाचं Budget 85 करोड इतकं होतं आणि या सिनेमाचं तब्बल 50 करोड चं नुकसान झालं.

Shaandaar

Bollywood Big Budget Flop Movies...

Shahid Kapoor आणि Alia Bhatt ही जोडी या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण कदाचित ही जोडी प्रेक्षकांना रुचली नसावी आणि म्हणूनच तर 2015 मध्ये Release झालेल्या या सिनेमाला 15 करोड रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. खरं तर 75 करोड Budget ची हि Film होती.

Bombay Velvet

Bollywood Big Budget Flop Movies...

2015 मध्ये Release झालेल्या या सिनेमाच्या नावात जरी दम असला तरी Box Office वर हा सिनेमा जास्त काळ टिकला नाही. 120 करोड चं Budget असलेल्या या सिनेमामध्ये Anushka Sharma, Ranbir Kapoor, Karan Johar या सारखे Famous Star मुख्य भूमिकेत होते. त्यातल्या त्यात या Film ने 25 करोड रुपयांची कमाई केली.

Raavan

Bollywood Big Budget Flop Movies...

Abhishek Bachchan आणि Aishwarya Rai हि Real Life जोडी या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत होती. तरीही Box Office वर हि Film Flop ठरली. 30 करोड Budget असलेल्या या Film ने अर्धा पैसा हि वसूल केला नाही.

Kites

Bollywood Big Budget Flop Movies...

या Movie चं Budget तब्बल 150 करोड रुपये इतकं होतं. परंतु Box Office वर या सिनेमाने उल्लेखनीय कामगिरी केली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात Hrithik Roshan आणि Barbara Mori मुख्य भूमिकेत होते. Anurag Basu याने ही Film Direct केली होती. अपेक्षा असलेल्या या Film च्या पदरी अपयशच पडले.

Blue

Bollywood Big Budget Flop Movies...

Akshay Kumar, Sanjay Dutt, Lara Dutta, Katrina Kaif अशी तगडी Star Cast असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या एवढा काही पसंतीस पडला नाही. एकूण 129 करोड या Film चं Budget होतं. पण अवघ्या 55 करोड रुपयांचा Business या Movie ने केला.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

खोदा पहाड निकला चूहा : Big Flop Movies

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.