Bollywood Celebrity Depression चे शिकार…


काळजी, चिंता ह्या फक्त सामान्य माणसालाच असतात असेच आपल्याला वाटते. रुपेरी पडद्यावर आपल्याला हे कलाकार काम करताना दिसतात, आपल्याला हसवतात पण त्यांच्या त्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेलं असतं. अहो, ते कलाकार असले तरी त्यांना देखील काहीतरी Tension असणारच ना… असेच काही कलाकार आज CafeMarathi तुम्हाला दाखवणार आहेत जे Depression ने ग्रस्त झाले होते आणि त्यामधूनही ते सुखरूप बाहेर पडले.

Dharmendra

Watch Trending Bollywood News and Gossip in Marathi on CafeMarathi App and Website

Dharmendra म्हणजे एक Romantic Personality हो ना??? Dharmendra ला पाहिलं की, आपली Dream Girl आणि Dharmendra यांचा On Screen Romance डोळ्यासमोर येतो. खूप मुलींना तर त्याकाळी आपला नवरा देखील असाच असावा असे वाटत होते. पण हाच उत्तम अभिनेता त्याच्या आयुष्यातील 15 वर्षे Depression मध्ये होता, हे तुम्हाला माहिती आहे का??? नाही… अहो खरचं… Dharmendra 15 वर्षे Depression मध्ये होता. त्याचा परिणाम त्याच्या Acting वर तर झालाच पण खाजगी आयुष्यात देखील खूप चढ-उतार त्यांना पाहावे लागले. त्या पंधरा वर्षात Dharmendra नशेच्या आहारी गेले होते. पण आता या सगळ्यातून बाहेर पडून ते सुखी आयुष्य जगत आहेत.

Varun Dhavan

Chocolate Boy Varun Dhavan नुकताच दुल्हनियाला आपल्या समोर घेऊन आला. त्याच्या या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला. Varun Dhavan म्हणजे एक मज्जा मस्ती करणारा आणि तितकीच जबरदस्त Acting करणारा Chocolate Boy. त्याचा Badalapur हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का??? आठवत असेलच ना… एकदमच Serious भूमिकेतून तो आपल्या समोर आला होता. त्याची या सिनेमातील Acting तुम्हाला आवडली असणारच पण त्या Role चा त्याच्यावर Mentally खूप परिणाम झाला होता. Badlapur हा सिनेमा बदला, सूड घेण्याच्या दृष्टीतला होता. त्याच्यामुळे या सिनेमाचा खूप मोठा परिणाम त्याच्या मानसिकतेवर झाला होता.

Karan Johar

Bollywood चा Blockbusters Director आणि Producer म्हटलं तर नक्कीच काही मोजकीच नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातले एक नाव म्हणजे Karan Johar. Director आणि Producer हि कामे करता करता एका Famous Talk Show चे Anchoring देखील उत्तमरित्या Karan Johar करताना दिसतो. पण मध्यंतरीच्या काळात हे हसत – खेळत व्यक्तिमत्व एका मानसिक आजाराशी झुंज देत होता. Anxiety Attacks याचा त्रास Karan Johar ला होत होता.

Manisha Koirala

90s मधील Bollywood क्षेत्रातलं एक लक्षात राहणार नाव म्हणजे Manisha Koirala. सिनेसृष्टीत काम करत असताना तिचं लग्न झाले. पण ते काही पूर्ण यशस्वी झाले नाही. त्यानंतर ती Cancer ने ग्रस्त झाली होती. या सगळ्यामुळे ती पूर्णपणे Depression मध्ये गेली होती. पण सरते शेवटी खंबीर होऊन या आजारातून ती बाहेर आली. त्यासाठी तिला तिच्या Family आणि Friends नी खूप सहकार्य केले.

Deepika Padukone

Bollywood ची Dimple Girl Deepika देखील या Depression पासून दूर नाही. आज ती जे यश उपभोगतेय त्यामागे खूप कष्ट आणि खूप मेहनत आहे. मध्यंतरीच्या काळात तिला देखील Anxiety ला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी तिने Psychologist ची देखील मदत घेतली. तसेच यातून बाहेर काढण्यासाठी तिला तिच्या Family ने देखील खूप मदत केली. आता या सगळ्यामधून ती Positive Approach घेऊन बाहेर पडली आहे आणि Positive Approach ठेवून Anxiety ग्रस्त लोकांना मदत देखील करत आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood Celebrity Depression चे शिकार…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.