Bollywood Celebrity रंगते सासरच्या मंडळीत…


Bollywood Celebrity  With Their In-Laws…

सासर म्हटलं कि सासूरवास हा आलाच. हे आपण गृहीतच धरलेलं असतं. कारण Tv Serials मधून किंवा आजूबाजूला Most Of आपल्याला असंच काहीसं चित्र दिसून येत. कधी सासूविषयीची Gossiping ऐकायला मिळते तर कधी नणंदेविषयीची…दिराविषयी तसं कधीकधीच ऐकू येतं. हो ना? Bollywood विश्वातल्या आपल्या लाडक्या Actresses ची सासरच्याबरोबरची On Screen Chemistry तर आपण नेहमीच बघतो. पण; Real Life मध्ये त्यांचं आपल्या सासरच्याबरोबरचं Bonding तुम्हाला पहायचंय? चला तर मग आज CafeMarathi तुम्हाला दाखवणार आहे Bollywood Actresses ची त्यांच्या नातलगांबरोबरची Chemistry?

Vidya Balan With Aditya (Bro In-Law)

Bollywood Celebrity With Their In-Laws

Aditya Roy Kapoor World’s Best Brother In Law आहे, असं मत त्याच्या वाहिनीने म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी Actress Vidya Balan हिने व्यक्त केलं. Aditya चा Ashiqui 2 हा चित्रपट जेव्हा Released झाला, तेव्हाचा हा Photo आहे. Aditya ला मिळालेले यश पाहून Vidya ने त्याला शुभेच्छा दिल्या. शिवाय त्याचं कौतुकही केल. विशेष म्हणजे आपल्या लाडक्या दिराचा Autograph हि घेतला.

Aishwarya With Jaya Bachchan (Mom In Law)

Bollywood Celebrity With Their In-Laws

Aishwarya आणि Jaya Bachchan या सासू सुनेची जोडी आणि त्यांचं नातं कुणालाही हेवा वाटावा असंच आहे. एका Award Ceremony च्या वेळेचा हा Photo आहे. Aish ला पती Abhishek Bachchan च्या हातून Award मिळणार होतं, पण; काही कारणास्तव तिला त्याच्या हातून Award मिळू शकलं नाही. त्यामुळे Upset झालेल्या Aish ने सासूबाईंना Hug केलं आहे. या Photo त त्या आई मुलीसारख्याच वाटत आहेत.

Rani Mukerji With Pamela Mukerji  (Mom in Law)

Bollywood Celebrity With Their In-Laws

Bong Babe Rani Mukerji आणि तिची सासू Pamela Mukerji यांच्या Diva’ni या Store च्या उद्घाटनाच्या वेळी Capture केलेला हा Photo आहे. आपल्या सासूला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना Assist करण्यासाठी Rani तिथे हजर होती. हे पाहून तुम्हाला पटतंय ना कि, Rani खरच एक आदर्श सून आहे?

Kareena Kapoor Khan With Sharmila Tagore (Mom In Law)

Bollywood Celebrity With Their In-Laws

Pataudi परिवाराची Youngest बेगम Kareena Kapoor आपल्या सासूबरोबर असताना सर्वात जास्त Comfortable Feel करते. म्हणूनच तर Maldives ला फिरायला गेलेलं असताना Kareena सासूसमोर चक्क Bikini मध्ये वावरत होती. याबद्दल विचारल्यावर ती म्हणते कि,ह्यात चकित होण्यासारखं काहीच नाही. त्या मला आपली मुलगीच मानतात तर मग आईसमोर कसली लाज? त्यामुळे हि सासूसुनेची नाही तर मायलेकीचीच जोडी आहे असं म्हणायला हवं.

Neetu Singh And Reema Jain (Sister in Law)

Bollywood Celebrity With Their In-Laws

Neetu Singh आणि Reema Jain या एकमेकींच्या नणंद वाहिनी कमी आणि Best Friends जास्त आहेत. या नेहमीच Gossiping करतात.इतकंच काय तर गप्पा आणि Shopping चा त्यांचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. या  Selfie मधून त्याचं Bonding अगदी स्पष्टपणे दिसतंय.

Kajol With Veena Devgan (Mom In Law)

Bollywood Celebrity With Their In-Laws

Angry Man Ajay Devgan यांची Preety Wife Miss Kajol Devgan यांच Bonding मात्र; आई मुलीच्या नात्यात असावं अगदी तसंच आहे. Veena Devgan यांना हॉस्पिटलमधुन घरी नेतांनाचा हा Photo आहे. त्यांची तब्येत बरी नसताना Kajol ने अगदी मुलीप्रमाणे त्यांची काळजी घेतली.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood Celebrity रंगते सासरच्या मंडळीत…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.