विदेशी जन्मले आणि Bollywood मध्ये अवतरले!!!


आजच्या घडीला सिनेक्षेत्रातलं Glamour पाहून प्रत्येकाला या क्षेत्रात यावसं वाटत असत. Actor/Actress बनायची स्वप्न उराशी घेऊन स्वप्नांचा प्रवास सुरु करतात. काहींना यश मिळत तर काहीना अपयश देखील पहावे लागते. परंतु Bollywood मध्ये असे काही कलाकार आहेत. जे परदेशात जन्मले परंतु त्यांनी Bollywood मधून आपले पदार्पण केले आहे. चला तर मग पाहूया Cafémarathi सोबत या कलाकारांचा Bollywood पर्यंतचा प्रवास.

Deepika Padukone

Watch Latest Entertainment News, Gossips in Marathi On CafeMarathi App and Website

Dimple Queen म्हटलं तर आठवते ती Deepika Padukone. Deepika ही मुळची Denmark ची आहे, हे तुम्हाला माहिती आहे का??? अहो खरचं… Deepika चा जन्म Copenhagen, Denmark या ठिकाणी झाला. Actress होण्याची स्वप्न घेऊन Deepika भारतात आली आणि आताच्या काळात Deepika करोडो प्रेक्षकांची चाहती झाली आहे. तसेच Indian आणि International चित्रपट सृष्टीत तिने भरगोस यश मिळवले आहे.

Sunny Leone

Sunny Leone हि एक Ponrstar म्हणून तिची ओळख सर्वत्र होती. परंतु Bollywood मध्ये तिने Entry केल्यानंतर ती Most Wanted झाली आहे. Sunny Leone चा जन्म Sarnia येथे झाला. तिने विचार देखील केला नसेल इतकी ती कमी काळात Bollywood मधून प्रत्येकाच्या पसंतीस पडली आहे. तसेच आता फक्त Bollywood नाही तर Telugu चित्रपटात देखील Sunny आपल्याला दिसणार आहे.

Nargis Fakhri

Nargis Fakhri चा जन्म New York  येथे झाला. American Next Top Model मधली Contestant होती. Rockstar या चित्रपटातून Bollywood मध्ये तिने Entry केली.

Monica Dogra

Monica Dogra हि एक उत्तम Old Singer आणि Actress आहे. 33 वर्षीय Monica Singing सोबत Acting देखील उत्तम करते. हिचा जन्म United State मध्ये झाला. Dhobi Ghat, Tera Surroor या चित्रपटांमधून ती आपल्या समोर आली.

Katrina Kaif

Katrina Kaif  हि Bollywood मधली Sorted Actress म्हणून ओळखली आहे. Salman Khan तिला Bollywood मध्ये घेऊन आला हे प्रत्येकालाच माहिती आहे. तसेच ती India मधली नाही आहे हे पण माहिती आहे.  परंतु Katrina मुळची कुठली आहे हे कदाचित माहिती नसेल. हो ना… Katrina चा जन्म British Hong Kong येथे झाला.

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez हि 2006 मधील Miss Universe Sri Lanka Pageant आहे. Model म्हणून तिने आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर चित्रपट सृष्टीत तिने पदार्पण केले.  Jacqueline हि Bahraini- Sri Lankan Actress आहे.

Imran Khan

Jane Tu Ya Jane Na… या चित्रपटातून Bollywood मध्ये Entry केली. याची दुसरी ओळख म्हणजे Imran Khan हा Aamir Khan चा भाचा आहे. परंतु याचा जन्म United State मध्ये झाला आहे.

हे सगळे ठीक आहेत  परंतु Deepika आणि Imaran हे दोघं देखील विदेशी Born कलाकार आहेत हे जाणून धक्का बसला ना…

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

विदेशी जन्मले आणि Bollywood मध्ये अवतरले!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.