Bollywood Celebs च्या Breakup च्या गोष्टी…


Tera Hone Laga hu, Khone Laga hu.. किंवा Wada Raha Pyar se Pyar ka… अशी सगळी गाणी प्रेमात पडल्यावर आपोआपच आपण गुणगुणू लागतो. एकदा का प्रेमात पडलं कि आपला सगळा वेळ त्या व्यक्ती सोबत घालवावा असं आपल्याला वाटतं. सुरवातीला फार गुलाबी गुलाबी वाटणारं हे स्वप्न नंतर मात्र निरस वाटू लागतं. मग तुझ्यात जीव रंगला अस म्हणंत कधी का रे दुरावा म्हणण्याची वेळ येते हे आपलं आपल्यालाच कळत नाही. Bollywood मधील Celebrities देखील याला अपवाद नाहीत जे आधी Live-In Relationship मध्ये राहिले पण नंतर त्यांचं पटलं नाही म्हणून ते वेगळे देखील झाले. चला तर मग आज CafeMarathi सोबत ओळख करून घेऊया अशाच जोड्यांची ज्यांच्या प्रेमाला लागला कायमचा Breakup चा Tag.

Katrina Kaif & Ranbir Kapoor…

Ajab Prem Ki Gajab Kahani या सिनेमात Ranbir आणि Katrina ला आपण पहिल्यांदा एकत्र पाहिलं. Reel Life मध्ये Hit ठरलेली हि जोडी Real Life मध्ये देखील तितकीच Hit ठरणार अशी चर्चा Bollywood मध्ये रंगू लागली. Ranbir & Katrina यांनी एकमेकांसोबत Quality Time देखील Spend केला. सगळ्यांना अशी आशा होती कि हे दोघे आता लवकरच विवाह बंधनात अडकले जाणार. पण Katrina ने नकार देऊन सगळ्यांना आश्च्यर्याचा धक्का दिला. दोघांना Breakup चे कारण विचारले असता त्यांनी याबद्दल काहीच सांगितले नाही. अशा प्रकारे Reel Life मध्ये Hit ठरलेली हि जोडी Real Life मध्ये मात्र Flop ठरली.

Bipasha Basu And Jonh Abraham…

जेव्हा Bollywood मध्ये कोणीही Live In Relationship Accept केलेलं नव्हतं. त्यावेळेस या दोघांनीहि ते Live- In Relationship मध्ये असल्याचे मान्य केले होते. 9 वर्ष ते एकत्र राहिल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्यात वाद निर्माण होऊन ते वेगळे झाले. Breakup नंतर ते एकमेकांविषयी वाईट बोलताना दिखील दिसून आले.

Priyanka Chopra And Shahid Kapoor…

Priyanka & Shahid हे जेव्हा एकत्र होते तेव्हा त्यांची जोडी सगळ्यात Cute होती, हि गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. Priyanka & Kareena हे Best Friend असताना Shahid हा Kareena सोबत देखील dating करत होता. हे Priyanka ला कळताच या दोघींमध्ये वाद निर्माण झाले. Shahid देखील Priyanka सोबत असलेले त्याचे Relation मान्य करायला तयार नव्हता. पण नंतर Shahid Priyanka च्या घरी दिसण्यात आला होता.

Saif Ali Khan & Rosa Catalano…

Amrita Singh शी वेगळा झाल्यानंतर आणि Bebo Kareena हिच्याशी विवाह बंधनात जोडले जाण्याआधी Chote Nawab Saif Ali Khan हा त्याच्या Italian Girlfriend, Rosa Catalano हिच्यासोबत Live-In Relationship मध्ये होता. पण Saif आणि Rosa यांचं Affair जास्त काळ टिकलं नाही नंतर Saif याने Kareena हिच्याशी विवाह केला.

Kangna Ranaut & Aditya Pancholi…

Kangna & Aditya यांच्या Affair ने सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडले. Adtitya याचे लग्न झाले असून त्यांना दोन मुलं देखील होती. एवढे असूनही Aditya Pancholi  हा Kangna सोबत Live-In Relationship राहत होता पण त्यांचे Affair जास्त काळ टिकले नाही.

Vikram Bhatt and Amisha Patel…

Vikram & Amesha यांनी कोणालाही न जुमानता एकत्र राहण्याचे ठरवले होते. परंतु आता एकत्र राहणं तर सोडाच ते आपल्याला एकत्र काम करताना देखील दिसून येत नाहीत.

Sushant Singh Rajput & Ankita Lokhande…

Pavitra Rishta या मालिकेमधून पुढे आलेली Sushant & Ankita ची Jodi हि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतूनच ती दोघं एकमेकांच्या प्रेमात देखील पडली. Made for Each Other असणारी हि जोडी 6 वर्षे Live-In Relationship मध्ये राहिली. परंतु अलीकडेच त्यांनी वेगळे होण्याचा देखील निर्णय घेतला.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood Celebs च्या Breakup च्या गोष्टी…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.