Bollywood ची Hit प्रेम प्रकरणं !!!


प्रेमाची व्याख्या नाही, प्रेमाला भाषा नाही. प्रेम ही भावना आहे. दुसऱ्या बद्दल प्रेमाची भावना आपल्यात निर्माण होणे हा निसर्ग नियमच आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कुठे कुठे ना कोणाशी तरी प्रेम होऊ शकतं..कहते हैं ना प्यार अंधा होता है तर ही गोष्ट खरी आहे. कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल याचा नेम नाही. Bollywood मध्ये अनेक एक से बढकर एक Love Stories आहेत. त्यातल्या सर्वच काही पूर्ण झाल्या नाहीत पण आजही तुमच्या आमच्या लक्षात आहेत त्या Love Stories. अशाच काही प्रेमकथा Cafemarathi आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

Raj Kapoor आणि Nargis

प्यार हुआ इकरार हुआ है….कहता है दिल रस्ता मुश्किल….

हे Shree 420 या चित्रपटातील गाणं आजही नव्या आणि जुन्या पिढीच्या लक्षात आहे. या चित्रपटात Raj Kapoor आणि Nargis या दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटापासून दोघांचे प्रेमप्रकरण वाढत गेले. तसेच या दोघांनी १६ पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. तसेच Awara, Shree 420 Barsaat हे या दोघांनी एकत्र काम केलेले Bollywood चे Hit चित्रपट आहेत. दोघांच्या प्रेमाच्या अनेक गोष्टी बाहेर रंगल्या होत्या. त्या कधीच सत्यात अवतरल्या नाहीत. परंतु यानंतर Do Bigha Zameen या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान Nargis हिची मुलाखत Sunil Dutt यांच्या बरोबर झाली. तसेच त्यानंतर Mother India या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दोघे प्रेम बंधनात अडकले. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले.

 Hema Malini आणि  Dharmedra

Watch Hot Bollywood News in Marathi Only On CafeMarathi App and Website

Tum Haseen Main Jawan या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान  Dharmedra हे Hema Malini च्या प्रेमात पडले होते. परंतू Dharmedra याचं या आधीच Parkash Kaur हिच्याशी लग्न झालं होतं. आणि Parkash Kaur तलाक द्याला तयार नव्हती. त्यामुळे  Dharmedra व Hema Malini याचं लग्न होऊ शकल नाही. पुढे नंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

Amitabh Bachchan आणि Rekha

Amitabh Bachchan  व  Rekha ही जोडी संपूर्ण Bollywood हिट आहे. दोघांना एकत्रित पाहणे म्हणजे मज्जा.1976 मध्ये Do Anjaane या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले. परंतु Amitabh याचं Jaya Bahadhri हिच्या बरोबर लग्न झाले होते. तरी ही Amitabh हे  Rekha ला लपून लपून भेटत असल्याची त्यावेळी चर्चा होती. आज कोणत्याही कार्यक्रमात दोघे असल्यावर कॅमेरा दोघांना टिपतच असतो.

Kiran Rao आणि  Aamir Khan

Lagaan या चित्रपटाच्या शुटींगच्या दरम्यान या दोघांची ओळख झाली. परंतु या मैत्रीचे रुपांतर काही काळाने प्रेमात झाले. परंतु  Aamir Khan याचं Reena सोबत लग्न आधीच झालं होतं. परंतु काही काळाने Aamir Khan ला Kiran च्या स्वरुपात खरं प्रेम मिळालं.

तर हे होते Bollywood मधील सर्वात जास्त चर्चित प्रेम प्रकरणं.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood ची Hit प्रेम प्रकरणं !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.