Poster Boy’s पुन्हा येत आहेत !!!


Poster Boy’s Are Coming Again !!!

झालात ना हक्का बक्का ! आता तुम्ही म्हणाल की Poster Boy’s हा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊन तर बराच काळ उलटून गेलाय, मग नक्की Poster Boy’s पुन्हा येत आहेत, या वाक्याचा अर्थ तरी काय समजायचा ??? अहो प्रेक्षकहो, काळजी करू नका. ही बातमीच तर सांगण्यासाठी आज CafeMarathi आले आहे. Poster Boy’s हा मराठी चित्रपट केव्हाच प्रदर्शित झाला आहे, याची आम्हाला देखील कल्पना आहे. पण प्रेक्षकहो ही खबर मात्र पक्की आहे की Poster Boy’s पुन्हा येत आहेत !!! उडाला ना गोंधळ ???

चला तर मग CafeMarathi सोबत, नक्की भानगड काय आहे हे पाहण्यासाठी …

Watch Bollywood Upcoming News in Marathi only on CafeMarathi App & Website

निमित्त आहे Poster Boy’s च्या Trailer Launching चं !!! अहो, हा Poster Boy’s मराठीतला नाही तर हिंदीतला आहे ! प्रेक्षकहो मराठीतला Poster Boy’s हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता हिंदी मध्ये येणारा Poster Boy’s 8 September ला प्रदर्शित होणार आहे. हिंदीतील Poster Boy’s हा चित्रपट मराठी Poster Boy’s चा Re-Make आहे, असेच म्हणता येईल. हिंदीतील Poster Boy’s ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन Actor/Producer Shreyas Talpade करत आहे. Shreyas ची दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ ! गंमत म्हणजे मराठीतील Poster Boy’s ची निर्मिती Shreyas Talpade नेच केली असून त्यात Shreyas चा छोटा Role देखील होता. हिंदीतील Poster Boy’s मध्ये Sunny Deol, Bobby Deol आणि स्वतः Shreyas Talpade मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Poster Boy’s च्या Trailer Launch ला Dharmendra, Sunny Deol, Bobby Deol आणि Shreyas Talpade हे चित्रपटाच्या आणखी सहकालाकारांसोबत हजर होते. Trailer पाहून तरी चित्रपट मजेशीर वाटतोय. मराठी Poster Boy’s ने Box Office वर धमाल तर उडवून दिलीच होती पण त्याचबरोबर समीक्षकांची कौतुकाची थाप देखील मिळवली होती. Poster Boy’s हा जरी Re-Make असला तरी वेगळा असा स्वतंत्र चित्रपट आहे. त्याची मराठी Poster Boy’s सोबत तुलना करणं नक्कीच चुकीचं ठरेल.

आता हे पाहणं गरजेचं ठरेल की, प्रेक्षकांना हा Poster Boy’s किती भावतो ते !

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Poster Boy’s पुन्हा येत आहेत !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.