या Bollywood Remake चित्रपटांनी ठेवली जादू कायम….


Bollywood मध्ये सध्याच्या काळात Remake Song, Remake Movie यांची जणू काही हवाच आली आहे. बर्‍याचदा ही Bollywood मंडळी International Film ची Scene To Scene कथा, त्यांचे Posters एवढच नाहीतर गाणी देखील ढापतात. पण खूप वेळा या Remake चित्रपटांची जादू मात्र प्रेक्षकांवर पडते. तुम्हाला माहीत आहे का??? हा Trend नवीन नसून जुनाच आहे. Cafemarathi सांगणार आहेत कोणते आहेत ते चित्रपट जे इंटरनॅशनल फिल्म्सचे Remake तर होतेच मात्र ते आपल्याला Inspiration देखील देऊन गेले. तसेच त्यांची जादू आजवर कायम ठेवली आहे.

Chachi 420 – Mrs. Doubtfire

Watch Bollywood Latest News in Marathi On CafeMarathi App and Website

Chachi 420 हा चित्रपट Mrs.Doubtfire या चित्रपटाचा Remake आहे. अहो, हो खरंच तुम्हाला विश्वास नाही बसत??? Kamal Haasan ने निभावलेली कमालीची चाची आपल्याला आजही लक्षात आहे. तसेच Amrish Puri, Om Puri, Paresh Rawal And Nasser या सर्वांच्याच भूमिका या चित्रपटात खूप कमालीच्या होत्या.

Sarkar – The Godfather

Ram Gopal Varma च्या Sarkar मध्ये महाराष्ट्रातल्या Crime Family साठी पिता आणि मुलाची एक वेगळीच भूमिका साकारायची होती. तेव्हा त्याने Ultimate Father – Son अर्थात Amitabh – Abhishek ची निवड केली. हा चित्रपट The Godfather या चित्रपटाच्या Plot वर आधारलेला आहे. तसेच या चित्रपटाचा यावर्षी तिसरा भाग देखील प्रदर्शित होणार आहे अर्थात Sarkar 3.

Sangharsh – The Silence Of The Lambs

The Silence Of The Lambs या गुन्हेगारी रोमांचक चित्रपटात Jonathan Demme’s ची संवेदनशील भूमिका Preity Zinta ने हुबेहूब पार पाडली. एवढच नाहीतर खलनायकाच्या भूमिकेत Ashutosh Rana आणि Akshay Kumar च्या भूमिकेने देखील या चित्रपटाला चार चाँद लावले.

Baazigar – A Kiss Before Dying

A Kiss Before Dying हा अमेरिकेतील 1956 या काळातला गाजलेला चित्रपट. या Hollywood चित्रपटाने Abbas-Mustan ला देखील वेड लावले आणि त्यांनी 1993 मध्ये या चित्रपटाचा Remake केला. या Remake चित्रपटाचे नाव अर्थात Baazigar. या चित्रपटामधूनच Kajol आणि Shilpa Shetty ची Bollywood मध्ये Entry झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी आधी Salman Khan ला निवडण्यात आले होते. परंतु त्याने हा चित्रपट नाकारला आणि Shahrukh Khan ला या चित्रपटासाठी पहिल्यांदा Filmfare Award मिळाला.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

या Bollywood Remake चित्रपटांनी ठेवली जादू कायम….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.