पहा या कलाकारांनी काम करताना कोणते Contract केले आहेत???


Bollywood Star’s Contract Secrets…
TV Serial आणि Movies बघताना आपण कधी हा विचार करतो का??? की हे कलाकार त्यांना मिळालेल्या भूमिकांसाठी काय-काय करतात??? ते त्यांचा Look Change करतात, ते Film च्या Set वर दिवसरात्र मेहनत करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे कलाकार Unbelievable अशा गोष्टी करतात व त्यातून उत्तम पैसे सुद्धा कमावतात. परंतु हे सर्व करताना त्यांनी त्यांच्या काही मर्यादा सुद्धा आखून ठेवलेल्या असतात हे तुम्हाला माहितीए का??? आज CafeMarathi तुम्हाला सांगणार आहे Bollywood च्या अश्या 8 कलाकारांबद्दल आणि त्यांच्या Demands व Contracts बद्दल, त्यांना त्यांच्या Contracts नुसार कोणत्या गोष्टी करण्याची अनुमती असते ते? चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत कोण आहेत ते 8 कलाकार जे काही कारणांमुळे करारबद्ध झाले आहेत.

 Kareena Kapoor

लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात Kareenaचं सुद्धा असंच झालंय. आम्ही सांगतोय ते Real Life मध्येच नव्हे, तर Onscreen वर सुद्धा. जेव्हा 2013 मध्ये Kareena Kapoor च Saif Ali Khan सोबत लग्न झालं, तेव्हा पासून Kareena ने Kissing Scene आणि Bedroom Scene करण्यास नकार दिला अर्थात तिने तसं Contract च केलं की ती ह्या पुढे Kissing Scene करणार नाही. 2013 मधील Satyagraha ह्या चित्रपटातील Romantic Song Shoot करताना त्यात Kissing Scene करण्यास नकार दिला.

Salman Khan

फक्त स्त्री कलाकारच Kissing Scene करण्यास नकार देतात असे नाही तर Salman Khan ने सुद्धा “Dabangg” ह्या चित्रपटात Co-Star असलेल्या Sonakshi Sinha सोबत Onscreen Kissing Scene करण्यास नकार दिला. त्याला Kissing Scene करायचा नव्हता, कारण त्याच्या आई ने हा चित्रपट पाहताना Kissing Scene पाहिला असता तर त्याला Uncomfortable Feel झालं असत.

 Ali Zafar

Ali Zafar हा मुळात Pakistani Actor असून त्याने सुद्धा कुठल्याही चित्रपटामध्ये आपण Kissing Scene करणार नाही असं Contract तयार केलं आहे. “London Paris New York”  ह्या चित्रपटातही Ali चा एक Intimate Scene होता, पण Ali ने हा Scene करण्यास नकार दिला. कारण त्याच्या मनात होतं ते हेच कि आपण हा Scene केला तर तो आपल्या प्रेक्षकांना आवडेल का??? त्यामुळे त्याने हा Scene केलाच  नाही.

 Tanuj virwani

काही लोकांना जशी लहान खोल्यांची व Spider ची भीती वाटते तशीच भीती Actor Tanuj Virwani ला सापांची वाटते. Tanuj चा Sunny Leone सोबत “One Night  Stand” ह्या चित्रपटामध्ये एक Scene होता. परंतु Tanuj ने तो Scene करण्यास नकार दिला. कारण Thailand च्या जंगलात हा Scene Shoot करताना  Tanuj Uncomfortable होता.

 Priyanka Chopra

Priyanka आता India मध्येच Popular नाहीये, तर ती Recently Hollywood मध्ये हि Career करताना दिसतेय. Priyanka ने American TV Series Quantico साठी “No Nudity” असं Contract केलं आहे. तसेच Priyanka ने Baywatch Movie साठी हे Contract केलं आहे.

 Akshay Kumar

माहितीए का Akshay Kumar Sunday ला काम करत नाही. तसं त्याने Contract च केलं आहे की, कोणताही सिनेमा करताना Akshay Sunday ला काम करणार नाही. परंतु  Milan Luthria च्या Once Upon Time In Mumbai 2 आणि Karan Malhotra च्या Brother’s या दोन चित्रपटांसाठी हा नियम त्याने तोडला.

 Hrithik Roshan

Hrithik Roshan च असं म्हणणं आहे की  ‘जर मी जास्त काम केलं तर मी जास्त कमवू शकतो.’ Hrithik Roshan ने Mohenjo Daro ह्या Movie मध्ये काम करण्यापूर्वी असा करार केला होता, की मी Set वर Scheduled Period पेक्षा जास्त काम केलं तर मला जास्त पैसे मिळाले पाहिजे.

 Kangana Ranaut

Kangana Industry मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडे Kangana चित्रपटाच्या Final Editing नंतर जिथपर्यंत Kangana Permission देत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं Contract करण्यात आले होते.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

पहा या कलाकारांनी काम करताना कोणते Contract केले आहेत???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.