Bollywood मध्ये येण्यासाठी यांनी सोडले काम….


आज आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो तर पहिले शिक्षण महत्त्वाचे असते. परंतु Film Industry मध्ये येण्यासाठी शिक्षणाला तेवढे महत्त्व दिले जात नाही. येथे येण्यासाठी थोडं नौटंकी असणे आणि मुळात Acting चांगली करणे गरजेचे असते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का??? Bollywood मध्ये येणाऱ्या कित्येक मंडळींनी चांगले शिक्षण तर घेतलेच होते. तसेच ते Job वर चांगल्या पदावर देखील होते. पण त्यांची Acting ची आवड यामुळे त्यांनी आपले चांगले Job सोडले. CafeMarathi आज सांगणार आहेत कोण आहेत हि मंडळी ज्यांनी Bollywood मध्ये पदार्पणाआधी नोकरी केली होती.

Parineeti Chopra

Read The Bollywood Latest News In Marathi On CafeMarathi App & Website 

Bollywood ची चुलबुली Actress म्हणजे Parineeti Chopra. हि सध्या चर्चेत आहे ते तिच्या आगामी सिनेमा Meri Pyaari Bindu या चित्रपटामुळे. वयाच्या सतराव्या वर्षी तिने London च्या Manchester Business School मधून Degree घेतली. तिथे तिने एक नाही दोन नाही तर तीन तीन Degrees मिळवल्या. Business, Finance & Economics मध्ये तिने या तीन पदव्या मिळवल्या. Yash Raj Films च्या Marketing विभागामध्ये तिने याआधी काम केले होते. तसेच तिने इतर Counseling सारखे Job देखील केले. त्याचवेळी Ladies Vs Ricky Bahl  हा सिनेमा तिला मिळाला आणि तिने Bollywood मध्ये पदार्पण झाले.

Taapsee Pannu

Taapsee Pannu हि तिच्या Solo Performance साठी जास्त ओळखली जाते. Bollywood मध्ये केलेले तिने Pink आणि सध्याचा Naam Shabana यामुळे ती खूपच चर्चेत दिसते. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का??? Taapsee Pannu हि Software Engineer आहे. एवढचं नाही तर तिने या निगडीत नोकरी देखील मिळवली होती. त्यानंतर तिने V Channel वर एक Audition दिली. तसेच तिने त्यानंतर अनेक दाक्षिणात्य सिनेमे केले. नंतर तिला Bollywood मध्ये Entry मिळाली.

Ayushmann Khurrana

Ayushmann Khurrana याने खरंतर Chandigarh च्या Sent John High school आणि त्यानंतर DAV High School मधून Mass Communication मध्ये Degree मिळवली. त्यानंतर त्याने त्याच निगडीत Radio Jockey म्हणून काम केले. त्याला खरी संधी चालून आली ती Mtv मध्ये VJ बनण्याची. अनेक सुत्रसंचालनानंतर त्याला Bollywood मध्ये चित्रपट मिळाले. तसेच आता तो सध्या Meri Pyaari Bindu या चित्रपटासाठी जास्त चर्चेत दिसत आहे.

Randeep Hooda

Randeep Hooda याने देखील उच्च शिक्षण घेतलं आहे. त्याने Business Management आणि HR मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर तो त्यात नोकरी हि करू लागला. त्याला त्यानंतर चित्रपटाची Offer मिळाली आणि अशाप्रकारे तो Bollywood मध्ये आज एक Star म्हणून ओळखला जातो.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Bollywood मध्ये येण्यासाठी यांनी सोडले काम….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.