Bollywood मध्ये यांनी केली शून्यापासून सुरुवात…


Bollywood Star’s Struggling Life…

प्रत्येकाला Life मध्ये काहीना काही मिळवण्यासाठी Struggle हा करावाच लागतो. Struggle करता करता एखाद्याला यश लवकर मिळते तर काहींना उशिरा मिळते पण निराश न होता काम करत राहायचे. “काबिल बनो कामयाबी झक मारके पीछे आएगी” हाच Rule Follow करून त्यांनी स्वतः मधील Talent ला वाव दिला, त्यांना संधी मिळाली, त्या संधीच त्यांनी सोनं केलं आणि यश मिळवलं.

आज CafeMarathi तुम्हाला अशाच Bollywood Stars बद्दल सांगणार आहे. ज्यांनी Bollywood मध्ये शून्यापासून सुरुवात केली. चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत कोण आहेत ते…

Arshad Warsi Salesman

Munna Bhai MBBS मधला सर्किट आपण कधीच विसरणार नाही. अगदी लक्षात राहण्यासारखीच भूमिका Arshad Warsi ने केली होती. पण त्याच्या Past बद्दल तुम्हाला माहिती आहे का??? Arshad Warsi वयाच्या १४ व्या वर्षी अनाथ झाला होता. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यावेळी त्याला Salesman चे  काम करावे लागले होते. दारोदार जाऊन Cosmetic च्या वस्तू विकत होता. पण आज बघा दमदार Comedy, Dance आणि Acting ने सर्वांची मनं जिंकलेली आहेत.

Johnny LeverPen Seller

Bollywood Comedy चे बादशाह Johnny Lever. यांना कोण ओळखत नाही असं नाही. या Fame मध्ये येण्याआधी त्यांनी खूप Struggle केले होते. ७ वी नंतर त्यांनी शाळा पुढे Continue केली नाही. लहान वयातच त्यांनी काम करायला सुरुवात केली. रस्त्यावर पेन विकायला सुरु केले. त्यानंतर ते Hindustan Lever Company मध्ये काम करत होते. असं बोललं जात की, त्यानंतरच Johnny ला lever हे नाव मिळालं.

Boman Irani – Waiter

वयाच्या 44 व्या वर्षी Boman Irani ला Movie साठी पहिला Break मिळाला. Munna Bhai MBBS या सिनेमातून त्यांनी Bollywood मध्ये Entry केली. त्याआधी त्यांनी Taj Palace मध्ये  Waiter च काम देखील केलेलं होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या Bakery Shop मध्ये देखील काम केले होते.

Rajinikanth – Bus Conductor

सुरुवातीच्या काळात हमाल त्यानंतर Bus Conductor असं काम करता करता स्वतःमधील Acting च Passion Rajinikanth यांनी कमी होऊ दिले नाही. Struggle करता करता त्यांना एक Chance मिळाला आणि त्यानंतर जे काही झालं ते आज आपल्या समोर आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood मध्ये यांनी केली शून्यापासून सुरुवात…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.