Bollywood Stars चा आधारस्तंभ !!!


Bollywood Stars’s Support System !!!

मंडळी आपल्या Bollywood Stars चं आयुष्य हे Larger Than Life असतं, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे.  Bollywood Stars चं आयुष्य हे सामान्य नसलं तरी, ती देखील आपल्यासारखी माणसंच की हो ! त्यांच्याही आयुष्यात चढ-उतार असतात. सामन्यांसारखीच त्यांनाही आपल्या जवळच्या माणसांची साथ लागते आणि खरंच त्यांना तशी साथ मिळतेही! अहो मंडळी तुम्हाला आज CafeMarathi सांगणार आहे, अशा Wives बद्दल ज्यांनी त्यांच्या Celebrity Hubby ला नेहमी Support केला आणि तोही त्यांच्या पडत्या काळात…

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात कोण आहेत त्या आदर्श स्त्रिया !!!

Shah Rukh Khan आणि Gauri Khan :

Bollywood च्या King Khan च्या Industry मध्ये आल्यानंतरच्या आयुष्याबद्दल जेवढं कुतूहल लोकांना असतं, तेवढंच त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दलही आहे. Shah Rukh Khan आणि Gauri Khan हे Bollywood मधलं आदर्श जोडपं मानलं जातं. आता तुम्ही म्हणालं की Shah Rukh Khan सारख्या मोठ्या Star च्या आयुष्यात कुठला आला चढ-उतार ??? अहो मंडळी Shah Rukh Khan यशाच्या शिखरावर असताना त्याच्यावर Priyanka Chopra सोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप ठेवले गेले. अशा कठीण समयी Gauri Khan या त्याच्या बायकोने Shah Rukh Khan वर विश्वास ठेऊन त्याला आधार दिला होता. त्याच बरोबर Shah Rukh Khan तठस्त उभी देखील राहिली होती.

Boney Kapoor आणि Sridevi :

Boney Kapoor हे Sridevi पेक्षा वयाने मोठे आहेत. Boney Kapoor ह्यांचं Sridevi सोबतचं दुसरं लग्न आहे, पण आपल्याला हे कधीच जाणवणार नाही. Boney Kapoor यांनी Bollywood Industry मध्ये बरेच चढ-उतार पाहिलेत. त्यावेळी Sridevi नी Boney Kapoor यांना खूप साथ दिली. आताही ते एकमेकांना साथ देतात. आता सर्व परिस्थिती बदलली आहे. सर्व काही सुरळीत आहे.

Dharmendra आणि Hema Malini :

Dharmendra ह्यांचंही Hema Malini सोबतचं दुसरं लग्न आहे. Prakash Kaur असं त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं. Hema Malini यांनी त्या लग्नाला चौफेर पद्धतीने होणाऱ्या टीकांमध्येही Dharmendra ह्यांना एकटं पडू दिलं नाही. ते लग्न अगदी सुरळीतपणे पार पडावं यासाठी Hema Malini आणि Dharmendra ने Islam धर्म स्वीकारला.

Bobby Deol आणि Tanya Deol :

Bobby हा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. पण प्रत्येकाचा एक Bad Patch असतोच ! त्याचप्रमाणे Bobby चाही Bad Patch होता. एक तर वेळ अशीही होती, जेव्हा Bobby कडे एकही चित्रपट काम करण्यासाठी नव्हता. एका अभिनेत्यासाठी नक्कीच तो काळ फार वेदनादायक असतो. अशा कठीण समयी Bobby ची पत्नी Tanya Deol हिने Bobby ला ढासळू दिलं नाही. Tanya Deol ने Furniture आणि Home Decorators चा Business सुरु करून Bobby Deol ला साथ दिली.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bollywood Stars चा आधारस्तंभ !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.