हेच आहेत ते ज्यांनी “बाप जैसा बेटा” ही म्हण खोटी ठरवली !!!


Bollywood’s Best Father and Their Flop Children …

“बाप जैसा बेटा” असं Normally टोमणा अथवा स्तुतीने म्हटले जाते. पण इथे मात्र थोडं वेगळंच समीकरण आहे. Bollywood मध्ये ज्यांनी 80/90 चा काळ गाजवला त्यांच्या मुलांनी मात्र पूर्णपणे माती खाल्लेली दिसून येते. असं काय म्हणता म्हणजे??? अहो, CafeMarathi आज तुम्हाला ज्यांच्या बाबतीत हे बिघडलेलं समीकरण सांगणार आहे ते तुम्हाला देखील नक्कीच पटणार आहे. चला तर मग पाहूया CafeMarathi सोबत Bollywood मध्ये कोणी कोणी आपल्या आई-वडिलांचं नाव धुळीला मिळवलं.

Tanisha Mukherjee

Watch Bollywood Celebrities Hot News and Gossip in Marathi on CafeMarathi App & Website
Tanuja अणि Kajol या दोघी Successful Actresses. Tanisha ची आई आणि बहीण या दोघींचे Combination अजिबात Tanisha मध्ये दिसले नाही. ती कुठेच दिसली नाही असं नाही.  हा एका नावाजलेल्या The Bigg Boss House मध्ये दिसली ती ही Dud Armaan Kohli याच्यासोबत Close होताना.

Uday Chopra

Yash Chopra यांचा मुलगा Uday Chopra 2000 मधील Blockbuster Mohabbatein सिनेमा मध्ये दिसला होता. तो सिनेमा Blockbuster झाला याचे कारण तुम्हाला माहिती असेलच. यामध्ये SRK आणि Big-B होते म्हणूनच. Uday Chopra ने वडिलांच्या Banner खालीच Solo Performance देखील दिले पण ते पूर्णपणे फसले. आयुष्यात एकच गोष्ट त्याने चांगली केली आणि ती म्हणजे The Very Hot Nargis Fakhri ला तो Date करत होता. हे कसे घडले ते मात्र देवच जाणे!!!

Esha Deol

Bollywood ची Dream Girl Hema Malini आणि Bollywood चा He-Man Dharmendra यांची मुलगी Esha Deol. Dream Girl अणि He-Man हे समीकरण अगदी वाईट आहे असं नाही पण या मधले Esha Deol मध्ये काहीच दिसून नाही आले. Hema Malini अणि Dharmendra यांनी अनेक सिनेमे गाजवले पण Esha Deol ने फक्त एकच काय तो Dhoom 2006 मध्ये Release झालेला गाजवला. ते पण कदाचित Luck By Chance म्हणावे लागेल. तिने फिल्म मध्ये Career जरी केले नसले तरी स्वतःचे आयुष्य Square केले आहे ते म्हणजे एका Business Man सोबत लग्न करून….

Tusshar Kapoor

जर आपण Uday Chopra बद्दल बोलत आहोत तर Tushar Kapoor चंही काही वेगळं नाही आहे. वडील एवढे Colorful Actor आणि Tusshar मध्ये त्यातले 50% देखील नाहीत. पाहायला गेलं तर Bollywood मध्ये Golmaal या सिनेमामध्ये Tusshar ने चांगला Performance दिला होता आणि त्यातल्या त्यात Shor In The City या सिनेमामध्ये अगदी थोडा चांगला Performance दिला होता. त्यामुळे Uday Chopra पेक्षा Tusshar चा Bollywood मध्ये Graph थोडा वरचढ दिसून येतो.

Fardeen Khan

Onscreen आणि Off-Screen A Very Stylish Person अशी ओळख असलेला Firoz Khan. पण दुर्दैवाने असे काही Fardeen Khan मध्ये काहीच दिसत नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे. Feroz Khan ने Prem Aggan या सिनेमामध्ये त्याला Launch केले होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यामध्ये Fardeen Khan ला Filmfare देखील मिळाला होता. असो पण Dev या सिनेमासाठी Fardeen चं नाव लक्षात ठेवता येईल. Bollywood मध्ये आपले Luck आजमावत असल्यामुळे कदाचित सिनेमा Flop जरी झाला तरी तो सगळ्यांना पार्ट्या देत होता.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

हेच आहेत ते ज्यांनी “बाप जैसा बेटा” ही म्हण खोटी ठरवली !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.