यांनी Divorce साठी मोजली एवढी किंमत


Bollywood’s Expensive Divorces!!!

संपूर्ण आयुष्य सोबत सुखाने घालवण्याची वचनं दिलेल्या व्यक्तीसोबत Divorce घेणं ही फार मोठी गोष्ट मानली जाते. India सारख्या So Called संस्कारी Country मध्ये तर ही एक negative गोष्टच मानली जाते. तरीही इथे Divorce होतच नाहीत असं काहीच नाही. तुम्ही विचार करत असाल आज CafeMarathi इतकं तत्वज्ञान का शिकवत आहे ??? अहो, आजचा विषय देखील तसाच आहे. आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की घटस्फोट अथवा Divorce घेण्याची देखील एक ठरलेली पद्धत आहे, तरतूद आहे त्यासाठी काही कायदे देखील आहेत. Divorce संदर्भातील अशाच एका कायद्यात शी तरतूद आहे कि Divorce झाल्यानंतर बायकोला ठरल्या प्रमाणे पोटगी देण्यासाठी नवरा बांधील असतो.

CafeMarathi तुमच्यासाठी आज ह्याच विषयावरील बातमी घेऊन आले आहे. Bollywood मध्ये घटस्फोट किंवा Divorce हि काही खूप मोठी घटना मानली जात नाही. कायदेशीर पद्धतीने Divorce देऊन ठरलेली पोटगी देखील दिली जाते. यात काय वेगळी बातमी असं तुम्हाला वाटेल., पण तुम्हाला माहिते का Bollywood मध्ये अशी देखील जोडपी होती ज्यांच्या घटस्फोटाच्या वेळी घटस्फोट देत असणा-या बायकोला मोठी रक्कम आणि गोष्टी द्याव्या लागल्या आहेत.

चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत कोटी आहेत ती जोडपी???

Hrithik Roshan आणि Sussanne Khan

Bollywood's Expencive Divorces!!!

Bollywood मधील Latest घटस्फोट म्हंटलं तर ते Hrithik Roshan आणि Sussanne Khan ह्याचं…ह्या दोघांचा Divorce होऊ नये यासाठी खूप प्रयत्न देखील केले गेले,पण शेवटी ते वेगळे झाले. घटस्फोटाच्या वेळी 400 करोड रुपयांच्या पोटगीची अपेक्षा Sussanne Khan हिने केली आणि Hrithik Roshan ने 380 करोड रुपयांची पोटगी दिली देखील आहे. Bollywood मध्ये Divorce देण्यात आलेल्या पोटगीतली ही सर्वात मोठी पोटगी मानली जात आहे.

Rhea Pillai आणि Sanjay Dutt

Bollywood's Expencive Divorces!!!

Rhea Pillai ही Sanjay ची दुसरी बायको होती. या दोघांचं लग्न 1998 मध्ये झालं आणि घटस्फोट 2005 पर्यंत झाला होता. Rhea Pillai Sanjay Datt पासून Tennis player Leander Paes याच्यासाठी वेगळी झाली. Sanjay Dutt ने Rhea Pillai ला 8 करोड रुपयाची पोटगी देऊ केली होती.

Saif Ali Khan आणि Amrita Singh

Bollywood's Expencive Divorces!!!

Saif Ali Khan आणि Amrita Singh या दोघांच्या वयातलं अंतर खूपच जास्तं होत.तरीदेखील 1991 मध्ये त्यांनी लग्न केले आणि 2004 मध्ये घटस्फोट झाला. Saif Ali Khan ने Amrita Singh पोटगी म्हणून 5 करोड दिले असे म्हंटले जाते.

Karisma Kapoor आणि Sanjay Kapoor

2003 मध्ये industrialist Sanjay Kapur सोबत Karisma Kapoor नी लग्न केले होते आणि May 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. Sanjay Kapur ने Karisma Kapoor ला 7 करोड पोटगी म्हणून दिले होते. तसेच मुलांचा सर्व खर्च Sanjay करणार हे त्याने कबुल केले.

Prabhudeva आणि Ramlath

Bollywood's Expencive Divorces!!!1995 मध्ये Prabhudeva आणि Ramlath यांचं लग्न झालं. 2008 मध्ये मुलाच्या Cancer ने झालेल्या मृत्यूनंतर Prabhudeva आणि Ramlath यांच्यात भांडणं वाढू लागली. काही वेळा नंतर Actress Nayantara सोबत Prabhudeva ला प्रेम झालं. 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. Prabhudeva ने पोटगी म्हणून Ramlath हिला 20-25 करोड ची Property तर 10 लाखाची रक्कम आणि 2 महागड्या गाड्या दिल्या होत्या.

 Aamir Khan आणि Reena Dutta

अगदी स्वप्नात घडावं असं सगळं होतं. घरच्यांच्या परवानगी शिवाय प्रेमात पडलेल्या Aamir Khan and Reena Dutta यांनी लग्न केलं होतं.अचानक 16 वर्षांनंतर बातमी आली की सर्व संपलं!!! पोटगीची रक्कम कधी Media मध्ये पोहोचूच दिली नाही. नक्कीच ती जास्त असणार. 2002 मध्ये Aamir Khan and Reena Dutta यांचा घटस्फोट झाला होता.

आता तुम्ही सांगा कसे वाटले तुम्हाला हे Article ? तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या Comment Box मध्ये लिहा.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

यांनी Divorce साठी मोजली एवढी किंमत

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.