Bus Stop | Movie Review 2/5


Bus Stop : जिकडे Bus पोहचतच नाही !

मराठी चित्रपटाची वाखाणन्याजोगी वाटचाल पाहुनच प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळू लागले आहेत. प्रेक्षकांच्या मराठी चित्रपटाकडून असणा-या अपेक्षा वाढल्या आहेत. या वाढलेल्या अपेक्षांसोबतच प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येतो.

गोष्ट आहे College Going तरुणांची प्रेमप्रकरणं आणि त्यांच्या देस्तीची !  ही कोडी सोडवत असताना कसे त्या मुलांचे बाप कोड्याचं गणित बिघडवतात ह्याची !  आणि बरं का जे काही घडतं त्याच्या मागे असते,  ती निव्वळ माया !

बदलत्या काळाबरोबर उपलब्ध असलेल्या आधुनिक Technology मुळे Bus Stop भव्य आणि Fresh नक्कीच वाटतो. पण एकंदरीत चित्रपटाची कथा पाहता चित्रपटामध्ये दाखवलेला Freshness फिका पडून जातो. आजच्या युगात जुन्या विचारांसोबत जगताना कसं वाटतं,  जवळ जवळ असाच विचार आपल्या मनात येतो.

या चित्रपटात सर्वात जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे पात्रांची केलेली बांधणी !  एक म्हणजे जे कोणी चित्रपटात स्वतःला Collage Going  तरुण म्हणवुन घेत आहेत, ते मुळात College Students वाटत नाहीत. ब-याच ठिकाणी आपल्याला असं देखील जाणवतं की विशिष्ट स्वभाव असणारा बाप, पुढच्या क्षणी स्वभावाच्या बरोबर उलटं वागतो. प्रत्येक पात्र हे एका चौकटी सोबत जन्माला येतं, पण त्या चौकटीचं क्षेत्रफळ मात्र दिग्दर्शक Sameer Joshi ला कळलंच नाही,  असं म्हणता येईल.

एकंदरीत या चित्रपटातील सर्वांनी अपेक्षित कामगिरी केली आहे. Amruta चित्रपटामध्ये Freshness आणते. Pooja Sawant नेही चांगलं काम केलं आहे. Rasika Sunil च्या वाट्याला काम कमी आहे पण त्यातही ती भाव खाते ! सर्वांमध्ये त्यातल्या त्यात Hemant Dhome लक्षात राहतो. त्यानेच प्रेक्षकांना जास्त हसवलं आहे. Senior Actors बापाच्या भुमिकेत Perfect वाटलेत. तर्क न लावता हा चित्रपट पाहीला तर तुम्हाला हा चित्रपट नक्की हसवेल.

एक मात्र नक्की ज्या अपेक्षांनी प्रेक्षक येतो च्या अपेक्षा फोल ठरताना दिसतात.

CafeMarathi कडून Bus Stop ला दोन टाळ्या  ????

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Bus Stop | Movie Review 2/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.