Google कडून CafeMarathi ला YouTube NextUp 2017 पुरस्कार!!!


CafeMarathi Receives YouTube NextUp 2017 Award from Google!!!

अलीकडेच Google ने भारतातील सर्वात लोकप्रिय, वेगाने पुढे येणाऱ्या आणि चाकोरीबाह्य विषय घेऊन Web Video करणारे YouTube Channel म्हणून CafeMarathi ला YouTube NextUp India 2017 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ज्याची अधिकृत घोषणा Google ने अलीकडेच त्यांच्या Blog वरून केली आहे. Google कडून असा बहुमान मिळणारे CafeMarathi हे पहिलेच YouTube Channel आहे. म्हणूनच ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

CafeMarathi Receives YouTube NextUp 2017 Award from Google

काही महिन्यांपूर्वी CafeMarathi ने CafeMarathi Bindaas Bol ही Video Series सुरु केली. ज्यात आजच्या तरुणाईला त्यांच्या विषयांवर बिंदास बोलण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता CafeMarathi Bindaas Bol Show संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागला. आज CafeMarathi Bindaas Bol ची Viewership ६० लाखांहून अधिक असून तर ४० हजारांपेक्षा अधिक Subscribers आहेत. दर मंगळवारी दुपारी ३ वाजता CafeMarathi Bindaas Bol Video Release होतो आणि गावोगावातील तरुण वर्ग त्याची आतुरतेने वाट पाहत असतो.
CafeMarathi Receives YouTube NextUp 2017 Award from Google

CafeMarathi चे निर्माते Nikhil Raibole आणि Bhupendrakumar Nandan यांनी यावेळी सांगितले की, मराठी तरुणांना आपल्या गोष्टी न लाजता, न भिता बिंदास बोलता याव्या म्हणूनच CafeMarathi Bindaas Bol ची निर्मिती केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यातले सर्व विषय हे तरुणांकडूनच सुचवले जातात. आता प्रत्येक मराठी तरुण आणि तरुणी कोणत्याही विषयावर बिंदास बोलत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो आहे. Google कडून असा बहुमान मिळाल्याने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. परंतु आता जबाबदारी अधिक वाढल्याने पुढे सातत्याने त्यात नवनवीन विषय करण्याचे आम्ही ठरवले आहे. या यशाचे सर्व श्रेय आम्ही आमच्या CafeMarathi Team ला आणि लाखो चाहत्यांना देतो.
CafeMarathi Receives YouTube NextUp 2017 Award from Google

CafeMarathi Bindaas Bol ची सर्वात जमेची बाजू म्हणजे Show ची Anchor Bhakti Patharey. कोणत्याही विषयावर न लाजता तरुणांना बोलकं करण्याचे तिचे कसब कौतुकास्पद आहे. खाजगीमध्ये देखील जे विषय बोलायला मुलं मुली लाजत होते त्याच विषयांवर आता Bhakti त्यांना बिंदास बोलायला लावते हीच या Show ची खरी गंमत आहे. यावेळी Bhakti म्हणाली की आता CafeMarathi Bindaas Bol Mumbai, Pune इथेच न थांबता संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Google कडून CafeMarathi ला YouTube NextUp 2017 पुरस्कार!!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.