कोणत्या Celebrities ने केलेत Kids Adopt ???


Celebrities With Their Adopted Kids…

Celebrities म्हटलं की आपल्याला त्यांच्या प्रत्येक गोष्टीबाबत उत्सुकता ही असतेच. हो ना? एखाद्या मोठ्या Celebrity च्या घरी आपण जन्म घेतला असता तर आपल्याला देखील त्यांच्या सारखीच Life जगायला मिळाली असती बरोबर ना? Imagine करून बघितलं तरी किती भारी वाटतं ना? अहो पण या मुलांनी तर Celebrities च्या पोटी जन्म न घेताच ती Celebrityची खरी मुलं झाली आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? अहो दत्तक घेऊन ह्या Celebrities नी त्या अनाथ मुलांना नवीन आयुष्य दिलयं. काय मग आता तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल की कोण असतील ती भाग्यवान मुलं ज्यांना Celebrities नी Adopt केलयं. चला तर मग आज CafeMarathi सोबत पाहूया Celebrities च्या Adopted मुलांची कहाणी…

Subhash Ghai

Celebrities With Their Adopted Kids...

Famous Film Director Subhash Ghai यांनी Meghna Ghai ला ती लहान असतानाचं Adopt केले होते. पुढे तिचे U.K मध्ये उच्च शिक्षण झाले व पुढे तिचे लग्नही झाले. आज ती एक Happy Life जगते आहे.

Mithun Chakrabort

Celebrities With Their Adopted Kids...

Mithun Chakraborty यांनी Dishani ला ती लहान बाळ असताना Adopt केल्याचे समजते. आता ती मोठी झाली आहे. Dishani चे ह्या वर असे म्हणणं आहे की Mithun जींनी तिला दिलेले वडिलांचे प्रेम हे तिच्यासाठी उल्लेखनीय आहे.

Raveena Tandon

Celebrities With Their Adopted Kids...

Anil Thadani यांच्याशी लग्न करण्यापूर्वी Raveena Tandon यांनी Chhaya आणि Pooja ह्यांना Adopt केले होते. हल्लीच Chhaya चे गोव्यातील Shawn Mendes ह्यांच्याशी सुर जुळल्याचे समजते.

Rohit Shetty

Celebrities With Their Adopted Kids...

Golmal Movie चे Director Rohit Shetty नी Cancer Patients ह्या त्यांच्या संघटनेच्या एका कार्यक्रमात 10 Cancer Petients असलेल्या लहान मुलांना Adopt केले व त्यांच्या औषधांचा आणि Hospital चा सर्व खर्च स्वतः केला.

Sushmita Sen

Celebrities With Their Adopted Kids...

Sushmita Sen यांनी Renee आणि Alisah या दोन मुलींना Adopt केले आहे. Sushmita Sen ह्या दोघींचा Single Mother म्हणून सांभाळ करत आहेत.

Preity Zinta

Celebrities With Their Adopted Kids...

Preity Zinta ने 2009 मध्ये तिच्या 34 व्या Birthday ला Rishikesh येथील एका आश्रमातून 34 अनाथ मुलींना Adopt केले आहे. ती त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च आणि वर्षातून किमान दोन वेळा भेट देते.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

कोणत्या Celebrities ने केलेत Kids Adopt ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.