लग्नाआधी होते हे एकमेकांचे BFF !!!


Pyar Dosti Hai, Pyar Me Junnon Hai To Dosti Main Sukoon Hai आठवतात का तुम्हाला हे Typical Bollywood Dialogues??? आपल्याला तर माहीतच आहे की, प्रेम होण्याआधी Relation मध्ये महत्वाची असते ती मैत्री. तुम्हाला हा Rule Follow करणारे अनेक कलाकार Bollywood मध्ये दिसतील. अहो हो, Bollywood मध्ये असे कित्येक कलाकार आहेत जे लग्नाआधी होते एकमेकांचे BFF आणि त्यानंतर ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना देखील कळले नाही. तर आज CafeMarathi तुमच्यासाठी घेऊन आले आहे असेच काही Celebrities Couple जे लग्नाआधी होते हे एकमेकांचे BFF !!!

Genelia D’souza & Riteish DeshMukh

या Cute Couple बद्दल बोलावे तितके कमीच आहे. 2003 मध्ये या दोघांनी एकत्र Bollywood मध्ये Entry घेतली ते Tujhe Meri Kasam या सिनेमातून. तेव्हा पासूनच ते एकमेकांचे Best Friends बनले. पण थोड्याच वर्षानंतर सगळीकडे चर्चा रंगली की ते एकमेकांना Date करत आहेत. 2012 मध्ये त्यांनी सर्वांना एक सुखःद धक्का एकमेकांच्या गळ्यात माळा टाकल्या.

Akshay Kumar & Twinkle Khanna

या दोघांनी थोडेच एकत्र सिनेमे केले परंतु त्या थोड्या वेळेतच Akshay हा Twinkle Khanna च्या प्रेमात पडला. Akshay Kumar हा आपल्या मनातले सर्व काही Twinkle ला सांगायचा आणि त्यानंतर Twinkle ने Akshay Kumar सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Saif Ali Khan & Kareena Kapoor Khan

Tashan हा पहिला सिनेमा नव्हता ज्यात हे दोघे Paired up झाले. याआधी त्यांची आंखो की गुस्ताखीया झाली ते पहिल्यांदा LOC Kargil या सिनेमात. तेव्हा ते खूप चांगले Friends झाले. त्यानंतर त्यांनी जेव्हा Tashan चित्रपटात एकत्र काम केले तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत हे कळले. ते एकमेकांना 5 वर्षे Date करत होते आणि शेवटी 2012 मध्ये त्यांनी लग्न केले.

Aishwarya Rai & Abhishek Bachchan

Dhai Akshar Pyar Ke या सिनेमात पहिल्यांदा Aishwarya Rai आणि Abhishek Bachachan ने एकत्र  काम केले आणि पहिल्याच भेटीत त्यांची एकमेकांबद्दलची tuning जुळली. Kuch Na Kaho हा सिनेमा जेव्हा त्यांनी Sign केला तेव्हा ते खूपच चांगले BFF झाले. त्यानंतर Guru चित्रपट करताना त्यांना कळले कि ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. Guru च्या New York Premier Show Night ला Abhishek ने खूप Romantic पणे Aishwarya ला Propose केले.

 

Ajay Devgn & Kajol

Ajay आणि Kajol हे Opposite Attraction चे Perfect Example आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. हे दोघे पहिल्यांदा एकत्र भेटले ते Hulchal सिनेमाच्या Set वर. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले आणि बरेच सिनेमे गाजवले. यामुळेच ते एक Strong Couple म्हणून ओळखू लागले. त्यांची हि गोड मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि 1992 ला ते लग्नाच्या बेडीत अडकले.

 

Comments 0

Leave a Reply

लग्नाआधी होते हे एकमेकांचे BFF !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.